CJP Abhijeet Dipke | दीपकेंच्या दोन सहकाऱ्यांना 5 दिवसांची कोठडी

CJP Abhijeet Dipke | दीपकेंच्या दोन सहकाऱ्यांना 5 दिवसांची कोठडी

Published : Oct 14, 2026, 02:02 PM IST

नागपुरात CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनी सौरव दास आणि आशुतोष रंका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याबद्दल मोदी सरकारवर टीका केली. जंतर-मंतरवर तिरंगा फडकवल्यामुळे कारवाई झाल्याचा आरोप करत देशात अघोषित आणीबाणी असल्याचं म्हटलं. ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणुकीतील गैरप्रकारांचे आरोप करत CJP स्वतंत्र दबावगटच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. इंडिया आघाडीच्या आंदोलनाला समर्थन दिलं. परकीय निधीच्या आरोपांवर पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं. शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी शिंदे-फडणवीसांकडे केली. दिल्ली पोलिसांनी आपला व्हिडिओ एडिट केल्याचा आणि कुटुंबावर दबाव टाकल्याचा आरोपही केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांवर काम करणार असल्याचं सांगितलं.

01:29Sunetra Pawar | बालेवाडीत सुनेत्रा पवारांनी आजमावलं नेमबाजी कौशल्य
07:34Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, आरोप प्रत्याकोपावर सुनील तटकरे म्हणतात
06:12Supriya Sule | बारामतीतील गोळीबारावर सुप्रिया सुळेंचा इशारा
02:13Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, सखोल तपासानंतर अहवाल येणार - आशीष शेलार
04:05Tukaram mundhe | व्हे प्रोटीन विक्रीवर तुकाराम मुंढेंचा इशारा
03:02Kurla Incident | कुर्ल्यातील जोडप्याशी गैरवर्तन; नितेश राणेंचा इशारा
03:20Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय
07:31AadityaThackeray | साताऱ्यातील अदानी प्रकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल
07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा