अभिजीत दीपके: मोदींची पदवी जाहीर करण्याची मागणी | CJP | Modi | Students Protest

अभिजीत दीपके: मोदींची पदवी जाहीर करण्याची मागणी | CJP | Modi | Students Protest

Published : Aug 03, 2026, 01:02 PM IST

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे अभिजीत दीपके यांनी ५ तारखेला होणाऱ्या कोअर टीम बैठकीची माहिती दिली. या बैठकीत संघटन विस्तार, पुढील आंदोलनाची दिशा आणि रोडमॅपवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष स्थापन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून सार्वजनिक चळवळ म्हणूनच CJP पुढे नेण्याची भूमिका त्यांनी मांडली. शिक्षणाबाबत दाखल झालेल्या तक्रारीवर बोलताना, आपण शिष्यवृत्ती, एज्युकेशन लोन आणि पदवीचे कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली पदवी सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली. झारखंडमधील पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला CJPचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गरज पडल्यास पुन्हा जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

10:31sanjay raut | जेलमध्ये एक अतिशय सुंदर, सुविधायुक्त कोठडी होती, ती मला दिली नाही, कारण - संजय राऊत
03:01Raj Thackeray | बाळासाहेबांना न आवडणारे संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले? राज ठाकरे Sanjay Raut
10:47Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सांगितले संजय राऊत आणि बाळासाहेबांचे किस्से Sanjay Raut
12:44Raj Thackeray | मिश्कील राज ठाकरे | बाळासाहेब हे संजय राऊत यांना का शिव्या घालायचे | Sanjay Raut
16:58Ashish Shelar मी राऊतजवळ बसेन पण दाऊदजवळ नाही Sanjay Raut
03:07Pradip Purnekar | ठाणे कँडल मार्च | बाळू दादाला न्याय द्या Thane Candle March
13:18Raj Thackreay | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | हास्यरेषा पुस्तक प्रकाशन
13:08Uddhav Thackeray | व्यंगचित्रकार बाळसाहेब उद्धव ठाकरे यांच्या शब्दात ऐकदा ऐका | Balasaheb Thackeray
11:46Devendra Fadanvis | आलो असतो, पण 2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी फोनच केला नाही | देवेंद्र फडणवीस
05:23MPSC Paper Leak | पेपर फुटी चौकशी सुरु , तुकाराम मुंढे यांचे संकेत | Tukaram Mundhe