ठाणे जिल्हाधिकारी : परवानगीशिवाय दुरुस्ती; कारवाईचे संकेत | Bhiwandi | Building Collapse | NDRF

ठाणे जिल्हाधिकारी : परवानगीशिवाय दुरुस्ती; कारवाईचे संकेत | Bhiwandi | Building Collapse | NDRF

Published : Jul 31, 2026, 05:05 PM IST

भिवंडीतील गंगावाडी परिसरातील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. दुरुस्तीपलीकडे धोकादायक घोषित करण्यात आलेल्या या इमारतीत महापालिकेची परवानगी न घेता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक यंत्रणांनी रात्रभर बचावकार्य केले. आतापर्यंत 9 जणांचा जीव गेला असून 3 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परवानगीशिवाय दुरुस्ती केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि मालकाविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणावर खासदारांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली.

03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत
04:10Prithviraj Chavan | कुंभमेळा फक्त टेंडर खाण्यासाठी?-पृथ्वीराज चव्हाण
06:48Supriya Sule | राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने हिरावली-सुप्रिया सुळे
05:21Sanjay Raut | धनुष्यबाणाची चोरी झाली; मुद्देमाल जप्त करा-संजय राऊत
04:48Mumbai | Kurla Crane Accident | MMRDAच्या कामादरम्यान क्रेन कोसळली, 10 जखमी
03:07Amit Thackeray | मराठी न बोलणाऱ्या चालकांवर अमित ठाकरेंचा सवाल
03:12tukaram mundhe | तेलाचा पुन्हा पुन्हा वापर चालणार नाही, काही बडे हॉटेल्स वापर करतात
03:44tukaram mundhe काहीही झालं तरी खाद्य भेसळीत हे चालणार नाही | तुकाराम मुंढे यांची माहिती
04:01tukaram mundhe | खाद्य तेलाबाबत काही गाईड लाइन्स | पाहा काय चालेल काय नाही