Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा

Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा

Published : Oct 13, 2026, 07:00 PM IST

नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनधिकृत बांधकामांची नोंदणी रोखण्याचा निर्णय जाहीर केला. दुष्काळात शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करणाऱ्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईचा इशारा दिला. सक्षम शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ सोडावा, तर पीक कर्जासाठी केवायसी आणि अ‍ॅग्री स्टॅक पूर्ण करावं, असं आवाहन केलं. अनिल सोले निवडणूक प्रचारात सक्रिय होणार असून शेतकरी मदतीला प्राधान्य असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या सर्वोच्च न्यायालयावरील मोर्चावर टीका केली. कंत्राटदारांच्या थकीत बिलांवर मंत्रिमंडळात चर्चा करणार असल्याचंही स्पष्ट केलं.