मोदींच्या आवाहनाला आठवलेंचं समर्थन | Ramdas Athawale | Narendra Modi | Economy

मोदींच्या आवाहनाला आठवलेंचं समर्थन | Ramdas Athawale | Narendra Modi | Economy

Published : May 11, 2026, 01:02 PM IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सोने कमी खरेदी करा आणि foreign tour कमी करा’ या आवाहनाला समर्थन दिलं. देशाची economy मजबूत करण्यासाठी Made in India ला प्राधान्य देण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित ड्रोन शोचंही त्यांनी कौतुक केलं.