अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students

अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students

Published : Jul 24, 2026, 01:05 AM IST

अहिल्यानगर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विद्यार्थी आंदोलन, सीजेपी आंदोलन आणि लाठीचार्ज प्रकरणावर भूमिका मांडली. कोणताही प्रश्न हिंसाचाराने सुटत नाही, तर अहिंसेच्या मार्गानेच तोडगा निघतो, असे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत आपण उपोषणाची आंदोलने केली, मात्र हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही, याचीही त्यांनी आठवण करून दिली. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी त्याचा निषेध केला. देशातील युवक हीच देशाची ताकद असून आंदोलनही अहिंसक पद्धतीने व्हावे, असे त्यांनी म्हटले. लाठीचार्ज प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अण्णा हजारे यांनी केली.

03:40गडचिरोली पाऊस, पूर, भामरागडमध्ये हाहाकार Gadchiroli, bhamragad flood
03:53Nitin Gadkari | तुम्ही मागा तेवढे पैसे मिळतील, पण असं करुन दाखवा - नितीन गडकरी
14:32Nitin Gadkari | कचरा, गवतापासून सीएनजी बनवतोय, देशाला आर्थिक शक्ती मिळेल
04:25Ganesh Visarjan 2026 | बेळगावात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन | Ganpati Bappa Morya
03:22Ganesh Visarjan 2026 | मुंबईत गणपती विसर्जनाला निघाले; भाविक भावुक | Ganpati Bappa Morya
14:49Ganesh Visarjan | पुण्यात मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू | Ganpati Bappa Morya
03:21IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | साहिल वाकोडेसाठी आई सोनाली वाकोडेंची न्यायाची मागणी
03:09Yogi Adityanath | गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथ यांचा जनता दर्शन
07:01राहुल गांधी यांनी व्हीडिओ दाखवले, पण इंग्रजीमुळे प्रभाव कमी | Rahul Gandhi | PM Modi | Amith Shah
02:56drought management | तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना अचूक पंचनाम्यांची जबाबदारी