मिशन अस्मिता उपक्रमावर Amruta Fadnavis यांची प्रतिक्रिया; महिलांना दिला आत्मविश्वासाचा संदेश

मिशन अस्मिता उपक्रमावर Amruta Fadnavis यांची प्रतिक्रिया; महिलांना दिला आत्मविश्वासाचा संदेश

Published : Apr 06, 2026, 02:00 PM IST

Amruta Fadnavis यांनी पुण्यात सुरू झालेल्या ‘मिशन अस्मिता’ उपक्रमाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. महिला पोलीसांसाठी फिटनेस, हेल्थ, लीडरशिप आणि आर्थिक सशक्तीकरण यावर विशेष प्रशिक्षण देण्याचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच महिलांनी अंधश्रद्धा टाळून स्वतःवर विश्वास ठेवावा, मेहनतीवर भर द्यावा आणि कोणत्याही शॉर्टकटपासून दूर राहावं असा ठाम संदेशही त्यांनी दिला.

07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP
03:17मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई | Mumbai | Marathi | MNS | Politics
06:00रामदास आठवले यांचे वक्तव्य: रिक्षा चालकांना मराठी सक्तीवर भूमिका, बंगाल-तमिळनाडूत सत्ताबदलाचा दावा
02:41पियुष गोयल यांचा दावा: तमिळनाडूत सत्ता बदलणार, बारामतीत सुमित्रा पवार विजयी होणार
02:53मुंबई : हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर पलटवार, खरगे प्रकरणावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट
08:23रोहित पवारांचे मोठे वक्तव्य: भावनिक बारामती निवडणूक, तपासावरही सवाल
04:22बारामती पोटनिवडणूक 2026: श्रीनिवास पवारांचे मतदान, पवार कुटुंबासाठी भावनिक लढत