अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance

Published : Jun 02, 2026, 11:00 AM IST

मुंबईत आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी गरजू महिलांना ई-रिक्षा वितरण उपक्रमाचे कौतुक केले. भाला फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. ई-रिक्षामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे. यावेळी त्यांनी महिला व बालविकास, ॲसिड हल्लाग्रस्त महिलांचे पुनर्वसन, पालघरमधील कुपोषण आणि गर्भवती महिलांच्या समस्यांवरही भाष्य केले. तसेच इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत पुढील पिढीसाठी चांगला वारसा निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

05:53मोदींचा फोटो हटवल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले? | Amit Thackeray | Manoj Jarange
05:36अन्नसाठ्यात फेरफार; पोलीस-FDAची कंपनीवर कारवाई | FDA | Food Safety
03:09विद्यार्थी आंदोलनांच्या FIRवर अभिजीत दिपकेंचे मत | CJP | Student Protest
04:427.8% GDP Growth | GDP वाढीवर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला | Eknath Shinde
04:09उदय सामंतांचा राऊतांना टोला; ऑपरेशन टायगरवर दावा | 7.8% GDP Growth | Sanjay Raut
04:02अमित ठाकरे यांनी फोटो हटवला, यावर संजय राऊत म्हणतात sanjay raut
03:17भाजपा नेत्यांना भाषण माफिया का म्हणाले संजय राऊत | Sanjay Rahut on BJP
03:28CJP ला काँग्रेस जिताओ पार्टी म्हटल्यावर, संजय राऊत यांची भाजपावर प्रतिक्रिया
01:08मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest
09:03मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली | Manoj Jarange | Maratha Protest