अमृता फडणवीसांचा सायकलिंगचा संदेश, पर्यावरण संवर्धनावर भर | Cycling | Fit India | Environment

अमृता फडणवीसांचा सायकलिंगचा संदेश, पर्यावरण संवर्धनावर भर | Cycling | Fit India | Environment

Published : Jun 07, 2026, 12:05 PM IST

जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित विशेष ‘Sundays On Cycle’ उपक्रमाला अमृता फडणवीस आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अमृता फडणवीस यांनी सायकलिंगमुळे आरोग्य सुधारण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो असे सांगितले. फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. सायकलिंग हे सर्वांना एकत्र आणणारे माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

01:29Sunetra Pawar | बालेवाडीत सुनेत्रा पवारांनी आजमावलं नेमबाजी कौशल्य
07:34Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, आरोप प्रत्याकोपावर सुनील तटकरे म्हणतात
06:12Supriya Sule | बारामतीतील गोळीबारावर सुप्रिया सुळेंचा इशारा
02:13Ajit Pawar | अजितदादांच्या अपघात, सखोल तपासानंतर अहवाल येणार - आशीष शेलार
04:05Tukaram mundhe | व्हे प्रोटीन विक्रीवर तुकाराम मुंढेंचा इशारा
03:02Kurla Incident | कुर्ल्यातील जोडप्याशी गैरवर्तन; नितेश राणेंचा इशारा
03:20Pradeep Purnekar Case | पाचव्या आरोपीवर राम पूर्णेकरांचा संशय
07:31AadityaThackeray | साताऱ्यातील अदानी प्रकल्पावर आदित्य ठाकरेंचा सवाल
07:15Supriya Sule | दुष्काळग्रस्तांसाठी सुप्रिया सुळेंची फूड पॅकेज मागणी
03:21Dhananjay Munde | धनंजय मुंडेंनी ट्रॅक्टर चालवून केला गाळ उपसा