मुंबई: LPG संकटावर अखिलेश यादवांची प्रतिक्रिया | इराणने भारताला LPG द्यावे – मागणी

मुंबई: LPG संकटावर अखिलेश यादवांची प्रतिक्रिया | इराणने भारताला LPG द्यावे – मागणी

Published : Mar 14, 2026, 05:06 PM IST

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी LPG गॅस तुटवडा आणि सरकारच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. यादव यांच्या मते, सध्याच्या युद्धपरिस्थितीमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम झाला असून, यामुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यांनी सरकारवर आरोप केला की, परिस्थिती गंभीर असतानाही सगळं सुरळीत असल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

49:21Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
10:37MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department
13:22Uddhav Thackeray | भाषण ऐका, म्हणाल, राजकारणात 'माया' नाही आणि जंगलात 'क्रूरता' नाही
03:30PUNE MPSC PROTEST | एमपीएससी अध्यक्ष हटवण्याचे अधिकार नेमके कुणाला | Devendra Fadanvis
20:13Devendra Fadnavis | प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा सातबारा; फडणवीसांचे आदेश
03:54'दिल्ली तुमची मालमत्ता आहे का?' अभिजीत दिपके | CJP Protest | Gyanesh Kumar
02:56Nana Patekar | नेमकं काय झालं होता, नाना पाटेकर यांना हार्ट अटॅक आला तेव्हा?
05:15vivekanand patil | नवनाथ बन यांचा खरपूस समाचार | navnath ban | pune mpsc
02:35MPSC Protest Pune | रात्री 2 उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, रु्ग्णालयात दाखल | MPSC Pune
03:17Vivekananda Patil | नाजूक मॅडम, साजूक तुपाची वरतुनी सोडतीया धार, ऐकाच | Pune MPSC Protest