Ajit Pawar अजित पवार यांचा अपघात कसा झाला? तो रिपोर्ट कधी? Devendra Fadanvis

Ajit Pawar अजित पवार यांचा अपघात कसा झाला? तो रिपोर्ट कधी? Devendra Fadanvis

Published : Jul 10, 2026, 07:03 PM IST

विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली. सध्या सीआयडी आणि एआयबी या दोन्ही स्तरांवर तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एआयबीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि सीबीआयच्या भूमिकेबाबत निर्णय होऊ शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्लॅक बॉक्ससह आवश्यक तांत्रिक माहिती डाउनलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम अहवाल जानेवारीपूर्वी अपेक्षित असल्याची माहिती केंद्र सरकारकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर आणण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व कारवाई करेल आणि या प्रकरणाचा योग्य पाठपुरावा सुरूच राहील, असे फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.

06:18Kirit Somaiya | एअरपोर्टवरील बांधकामावर किरीट सोमय्यांची तक्रार | Mumbai Airport Construction
17:40Sanjay Nirupam | दिशा सालियन तपासावर संजय निरुपमांचे ठाकरेंना आव्हान | Disha Salian CBI Probe
11:38Chandrashekhar Bawankule | दुष्काळावर शेतकऱ्यांना पूर्ण मदत | Maharashtra Drought
04:06PM Modi 76th Birthday | Narendra Modi 25 Years | नरेंद्र मोदी म्हणजे विद्यापीठ: देवेंद्र फडणवीस
03:04PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या सेवेवर पीयूष गोयल
04:36Disha Salian | आदित्य ठाकरेंवर सतीश सालियन यांचा पुराव्यांचा दावा | Aaditya Thackeray
05:57PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींनी निवृत्ती घ्यावी: संजय राऊत | Marathwada Farmers Relief
03:10PM Modi 76th Birthday | नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी मुरलीधर मोहोळांचा सेवा उपक्रम
14:50Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही: देवेंद्र फडणवीस | Marathwada Farmers Relief
02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan