अजित पवार विमान अपघात प्रकरण: व्हीके सिंहांवर 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनचा संशय — अमोल मिटकरी

अजित पवार विमान अपघात प्रकरण: व्हीके सिंहांवर 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनचा संशय — अमोल मिटकरी

Published : Mar 10, 2026, 12:02 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी VK Singh यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, पिंकी माळी यांच्या भावाला माध्यमांसमोर येऊ नये अशी धमकी देण्यात आली असून, वापरलेली भाषा अंडरवर्ल्डशी संबंधित असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. मिटकरी यांनी पिंकी माळी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्याचे सांगत, VSR कडून कुटुंबाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप केला. दरम्यान, हा मुद्दा विरोधक सभागृहात जोरदारपणे मांडणार असल्याचेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. अशाच Maharashtra Political News, Assembly Updates, Breaking News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

09:07कोरड्या पानांपासून गॅस तयार, IIT बॉम्बेची भन्नाट टेक्नॉलॉजी चर्चेत
07:56हुसैन दलवाईंचा थेट इशारा: द्वेषपूर्ण भाषण, नक्षलवाद आणि परराष्ट्र धोरणावर सरकारवर टीका
04:57VIP कल्चरवर शायना एनसींचा हल्ला, ममता आणि राहुल गांधींवरही निशाणा
09:42हेट स्पीच ते नक्षलवाद, माजिद मेमन यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
07:51नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल
02:25गॅस सिलेंडर लेटर वादावर मंगळ प्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण, सर्व धर्मांसाठी मदत केल्याचा दावा
02:53लोकसभेत नक्षलवादावर अमित शाह यांचा दावा, काँग्रेसकडून अतुल लोंढे पाटील यांचा जोरदार पलटवार
03:58चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत, इंधन तुटवड्यावरही स्पष्ट भूमिका
06:01अण्णा बनसोडे यांचे मोठे वक्तव्य; पुतळा प्रकल्प, वाढते दर आणि निधीवर स्पष्ट भूमिका
03:23ऑटो संपावर संजय शिरसाटांचा इशारा; पेट्रोल पंपांवर कारवाईचा इशारा!