Aditi Tatkare यांची मोठी प्रतिक्रिया | अजित पवार प्रकरण, महिलांची सुरक्षा आणि SIT तपास

Published : Mar 25, 2026, 07:00 PM IST

Aditi Tatkare यांनी महिला सक्षमीकरण, अजित पवार प्रकरण आणि अशोक खरात प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. ‘सशक्त कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षरता आणि साधनसामग्री देण्याचा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. Ajit Pawar यांच्या अपघात प्रकरणात CBI आणि CID मार्फत सखोल व जलद चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. या संदर्भात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना पत्र देऊन अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. अशोक खरात प्रकरणाबाबत बोलताना, त्यांनी याला अत्यंत निंदनीय ठरवत SIT स्थापन केल्याचे सांगितले. पीडित महिलांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महिलांनी जागरूक राहून अशा फसवणुकीपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

02:25अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी
03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य