अबू असीम आझमींची महाराष्ट्र अर्थसंकल्पावर टीका — "मुस्लिमांना वाटा नाही?" | Maharashtra Budget

Published : Mar 10, 2026, 07:07 PM IST

महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी अर्थसंकल्पावर टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प “समुद्रातील एका थेंबासारखा” असून, अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम समाजाला कोणताही ठोस हिस्सा दिलेला नाही. आझमी म्हणाले की, देशभरात अल्पसंख्याकांना विकास प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे आणि बजेटमध्ये मुस्लिमांसाठी कोणतीही ठोस तरतूद दिसत नाही. त्यांनी असा दावा केला की, मुस्लिम समाजाला या बजेटमधून 0.05 टक्केही लाभ मिळालेला नाही. याशिवाय, धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, १८ वर्षांनंतर कोणालाही स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करण्याचा अधिकार आहे. काही लोक स्वेच्छेने धर्मांतर करतात, मात्र नंतर दबाव टाकून जबरदस्तीचा आरोप केला जातो, असंही त्यांनी सांगितलं. अशाच Maharashtra Politics, Budget Reaction, Minority Issues News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

09:07कोरड्या पानांपासून गॅस तयार, IIT बॉम्बेची भन्नाट टेक्नॉलॉजी चर्चेत
07:56हुसैन दलवाईंचा थेट इशारा: द्वेषपूर्ण भाषण, नक्षलवाद आणि परराष्ट्र धोरणावर सरकारवर टीका
04:57VIP कल्चरवर शायना एनसींचा हल्ला, ममता आणि राहुल गांधींवरही निशाणा
09:42हेट स्पीच ते नक्षलवाद, माजिद मेमन यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
07:51नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल
02:25गॅस सिलेंडर लेटर वादावर मंगळ प्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण, सर्व धर्मांसाठी मदत केल्याचा दावा
02:53लोकसभेत नक्षलवादावर अमित शाह यांचा दावा, काँग्रेसकडून अतुल लोंढे पाटील यांचा जोरदार पलटवार
03:58चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत, इंधन तुटवड्यावरही स्पष्ट भूमिका
06:01अण्णा बनसोडे यांचे मोठे वक्तव्य; पुतळा प्रकल्प, वाढते दर आणि निधीवर स्पष्ट भूमिका
03:23ऑटो संपावर संजय शिरसाटांचा इशारा; पेट्रोल पंपांवर कारवाईचा इशारा!