Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

Published : Oct 12, 2026, 04:02 PM IST

CJP संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. आजीच्या निधनानंतरही भावाशी आणि वकिलांशी बोलू दिले नाही, तसेच पोलिसांनी व्हिडिओ एडिट करून प्रसिद्ध केल्याचा दावा त्यांनी केला. रात्री साडेतीन वाजता अटकेच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाव टाकल्याचेही त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मोदी-शाहांवर ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी आंदोलन दडपल्याचा आरोप केला. विद्यार्थी, महिला आणि पत्रकारांवरील कथित पोलिस कारवाईला आणीबाणीपेक्षाही वाईट ठरवत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले.