आदित्य ठाकरे : महापौर बंगल्यावर ₹5.5 कोटी खर्चावर सवाल | MayorBungalow | BMC | Mumbai

आदित्य ठाकरे : महापौर बंगल्यावर ₹5.5 कोटी खर्चावर सवाल | MayorBungalow | BMC | Mumbai

Published : Aug 05, 2026, 04:06 PM IST

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळ्या जागा खासगी बिल्डर आणि कंत्राटदारांच्या ताब्यात जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. या विरोधात शिवसेना (UBT) मुंबईत महामोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी त्यांनी महापौर बंगल्याच्या दुरुस्तीवर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईकरांच्या कराच्या पैशातून बंगला आणि गाड्यांवर खर्च होत असताना, जुहू चौपाटीची स्वच्छता, कचरा, बीएसटी, रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कंत्राटदार आणि बिल्डरांच्या हिताचे सरकार असल्याची टीकाही केली. याशिवाय निवासी डॉक्टरांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था, Gen Z, संसद, राम मंदिर देणगी, सिद्धिविनायक प्रकरण, जुऊ चौपाटी स्वच्छता आणि इतर विविध विषयांवरही आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

02:17Manoj Jarange | मुंबईला निघताना कुटुंबासमोर मनोज जरांगे भावुक | Maratha Andolan
09:39Manoj Jarange | मनोज जरांगेंना एकनाथ शिंदेंचं सहकार्याचं आवाहन Eknath Shinde on Jarange
03:36मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना | Manoj Jarange | Maratha Protest
03:23Manoj Jarange | जरांगे अंतरवलीतून निघताच मुख्यमंत्र्यांची पहिलीच प्रतिक्रिया fadanvis on jarange
04:32Chandrashekhar Bawankule | 18 जिल्ह्यांच्या दुष्काळावर चंद्रशेखर बावनकुळे | Disha Salian Case
08:15Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai
07:07MPSC EXAM चे आता असेल वेळापत्रक, गैरप्रकार रोखणार बळकटी आणणार PUNE
05:23Eknath Shinde London Visit | लंडन दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं? | Virat Kohli
05:27लंडनमध्ये विराट कोहलींची एकनाथ शिंदेंशी भेट | Virat Kohli | Eknath Shinde
04:40Marbat Festival | मारबत उत्सवात देवेंद्र फडणवीस, उमेश यादव | Maharashtra Culture