आदित्य ठाकरे यांचा राम मंदिर निधीवर भाजपवर निशाणा | RamMandir | BJP | Ayodhya

आदित्य ठाकरे यांचा राम मंदिर निधीवर भाजपवर निशाणा | RamMandir | BJP | Ayodhya

Published : Jul 12, 2026, 11:00 PM IST

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करत विविध सामाजिक उपक्रमांचे स्वागत केले. माध्यमांशी संवाद साधताना राम मंदिर निधी, अयोध्या ट्रस्ट, भाजप, ईडी, सीबीआय आणि आयटीच्या भूमिकेवर टीका केली. राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच उत्तराखंड दुर्घटनेतील बचावकार्याबाबत संवेदना व्यक्त करत कर्नल राऊत प्रकरणावर तपास पूर्ण होऊ द्यावा, त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

03:07Fadnavis | 12.56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; NICUची चौकशी | Amravati NICU Fire | Marathi Language Rule
06:35Manoj Jarange Patil | 29 ऑगस्टचं आंदोलन थांबणार नाही | Maratha Andolan
03:23Amravati | जिल्हा महिला रुग्णालयाच्या NICU मध्ये आग | Navneet Rana | NICU Fire
03:05Eknath Shinde | चाकणच्या रस्त्यांची एकनाथ शिंदेंकडून पाहणी | Chakan MIDC
16:46Aaditya Thackeray | रेड कार्ड आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी | Red Card Protest
07:57Sanjay Raut | पोषण आहारावर संजय राऊतांचा फडणवीसांना घेराव | Devendra Fadnavis
07:48Devendra Fadnavis | राहुल गांधींची दुटप्पी भूमिका: देवेंद्र फडणवीस
07:35Chhatron Ki Goonj | राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थिनींच्या व्यथा | Rahul Gandhi | Tribal Girl
03:23Nana Patole | ड्रग्ज माफियांना भाजपचं संरक्षण?-नाना पटोले | Rahul Gandhi | Maharashtra Congress
11:04Sanjay Raut | अमित शहांचा महाराष्ट्राच्या नागरी बँकांवर डाव-संजय राऊत