Published : May 20, 2025, 08:22 AM ISTUpdated : May 20, 2025, 11:17 PM IST

20th May 2025 Live Updates: मुंबईत मुसळधार पावसाचा फटका, 20 ते 24 मेदरम्यान हवामान खात्याचा यलो अलर्ट

सार

20th May 2025 Live Updates : गुजरातमधील अहमदाबाद येथे दुसऱ्या टप्प्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय तेलंगणामध्ये भीषण अपघात झाला आहे. अशाच ताज्या आणि ठळक घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा....

mumbai rains

11:17 PM (IST) May 20

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका, 20 ते 24 मेदरम्यान हवामान खात्याचा यलो अलर्ट

पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अहवालानुसार, मंगळवारी रात्री 8 ते 9 दरम्यान, पश्चिम उपनगरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.

Read Full Story

11:06 PM (IST) May 20

अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्या नात्यातील 'ब्लॉक'चे रहस्य उलगडले

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांनी त्यांच्या नात्यातील दुराव्याच्या चर्चांवर प्रकाश टाकला आहे. हिमांशूने सांगितले की अमृताने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
Read Full Story

11:03 PM (IST) May 20

उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची मंगळवारी रात्री घेतली भेट

या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Read Full Story

09:26 PM (IST) May 20

सद्गुरु यांच्या Samyama Meditation ने तुमची बुद्धी 6 वर्षे तरुण होईल, हावर्डचा दावा

हार्वर्डच्या नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की साद्गुरुंच्या संयम ध्यानधारणेमुळे मेंदूचे वय जवळजवळ सहा वर्षांनी कमी होऊ शकते. हे स्मरणशक्ती, झोप आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि दीर्घकालीन मेंदूच्या आरोग्यासाठी एक आशादायक मार्ग प्रदान करते.

Read Full Story

09:11 PM (IST) May 20

PPF की SIP कोणती गुंतवणूक आहे ‘स्मार्ट चॉइस’?, वाचा सोप्या भाषेत तुलनात्मक विश्लेषण!

आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक पर्यायांचा शोध घेताना PPF आणि SIP या दोन लोकप्रिय पर्यायांची तुलना. या लेखात दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे, परताव्याचे गणित, आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन दिले आहे.
Read Full Story

08:53 PM (IST) May 20

खालिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू म्हणतो, “पाकिस्तान जिंदाबाद”, करतोय भारत विरोधी प्रचार

खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नू पाकिस्तानी माध्यमांवर दिसला आहे, जिथे तो पाकिस्तानचे कौतुक करत आहेत आणि भारतावर हल्ला करत आहेत. 

Read Full Story

08:50 PM (IST) May 20

ज्योती मल्होत्रा: पहलगाम हल्ल्यात 'हेडली पॅटर्न'चा संशय, मुंबई हल्ल्याची पुनरावृत्ती?

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटकेत असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिच्या पहलगाम भेटीचा, पाकिस्तानमधील तिच्या हालचालींचा तपास सुरू आहे. 

Read Full Story

08:37 PM (IST) May 20

मुकेश आणि नीता अंबानी TIME100 Philanthropy list मध्ये झळकले

मुकेश आणि नीता अंबानी यांना TIME च्या पहिल्या TIME100 Philanthropy list मध्ये २०२५ साठी स्थान मिळाले आहे. २०२४ मध्ये ४०७ कोटी रुपयांचे दान आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि ग्रामीण विकासातील प्रभावी पुढाकारांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

Read Full Story

08:13 PM (IST) May 20

सलमान खानच्या दोन्ही आईंच्यात आहे वयाचं अंतर, जाणून घ्या किती वर्षांच्या आहेत सलमा आणि हेलन?

बॉलीवूड स्टार सलमान खानच्या आई आणि सावत्र आईच्या वयातील फरकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. सलमानच्या जन्मदात्या आई सलमा खान या ८३ वर्षांच्या आहेत, तर त्यांच्या सावत्र आई हेलन या ८६ वर्षांच्या आहेत. सलमान दोन्ही आईंना समान प्रेम आणि आदर देतो.
Read Full Story

08:01 PM (IST) May 20

“कोण होतीस तू...” मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू उतरली चिखलात; तीन तास दलदलीत राहून केला थरारक सीन

स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेत एक थरारक वळण येणार आहे. अभिनेत्री गिरीजा प्रभूने एका सीनसाठी चिखलात तीन तास घालवले.
Read Full Story

07:19 PM (IST) May 20

महाराष्ट्र कन्यादान योजनेत मोठा बदल, सामूहिक विवाहासाठी मिळणाऱ्या अनुदानात २५% वाढ

राज्यातील मागासवर्गीय समाजातील सामूहिक विवाह सोहळ्यांना चालना देण्यासाठी कन्यादान योजनेत २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजारांऐवजी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. 

Read Full Story

06:58 PM (IST) May 20

ऑपरेशन सिंदूर: लाजीरवाण्या पराभवानंतर जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती, सोशल मीडियावर पाकिस्तानची उडवली खिल्ली

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला लष्करी पराभव दिल्यानंतर, पाकिस्तानने सैन्यप्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली. ही बढती वादग्रस्त ठरली, कारण ती पराभवाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आणि सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली

Read Full Story

06:18 PM (IST) May 20

पुण्यात पावसाचे रौद्र रूप, वाघोलीत होर्डिंग कोसळले

पुण्यात मे महिन्यातच मुसळधार पावसामुळे वाघोलीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही. पावसामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने 25 मे पर्यंत पावसाचा इशारा दिला आहे.
Read Full Story

05:36 PM (IST) May 20

अटारी बॉर्डरवर गुप्त कारवायांचा उलगडा? यूट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि ISI एजंटच्या चॅटने खळबळ माजवली

ट्रॅव्हल व्लॉगिंगच्या आडून गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI पर्यंत पोहोचवल्याचा संशय यूट्यूबर ज्योती मल्होत्रावर आहे. तिच्या मोबाईलमधून सापडलेल्या संवेदनशील चॅट्समुळे देशभर खळबळ उडाली आहे.

Read Full Story

03:46 PM (IST) May 20

हेरा फेरी 3 वाद : अक्षय कुमारने परेश रावलवर ठोठावली ₹25 कोटींची नुकसानभरपाईची नोटीस!

हेरा फेरी 3 चित्रपटातून अचानक बाहेर पडल्याने अभिनेता अक्षय कुमारने सहकलाकार परेश रावल यांच्यावर ₹25 कोटींच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परेश रावल यांनी करार करूनही आणि चित्रीकरण सुरू झाल्यावर चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Read Full Story

03:23 PM (IST) May 20

भुजबळ मंत्री झाले, पण जुना आरोप पुन्हा चर्चेत; भाजपच्या पोस्टने उडवला गोंधळ

छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचा त्यांच्यावरील टीकात्मक जुना पोस्ट पुन्हा व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
Read Full Story

03:18 PM (IST) May 20

घर मिळणं सोपं होणार! राज्य सरकारचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर

महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे ज्यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठी क्रांतिकारी उपाययोजनांचा समावेश आहे. 

Read Full Story

03:10 PM (IST) May 20

रन्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? – पटोलेंचा राष्ट्रपतींना पत्र

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

Read Full Story

03:05 PM (IST) May 20

'फुले' चित्रपटाचे राहुल गांधी यांच्यांकडून कौतुक, राष्ट्रपतींना दाखवण्याची मागणी

राहुल गांधी यांनी 'फुले' या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. राहुल गांधी म्हणाले की, असेच चित्रपट बनवले पाहिजेत जे बहुजन समाजाचा इतिहास आणि संघर्ष मांडतात.
Read Full Story

02:59 PM (IST) May 20

विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार? रवी शास्त्रींचे धक्कादायक भाकीत!

भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू विराट कोहली निवृत्तीनंतर काय करणार यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भाष्य केले आहे. शास्त्रींच्या मते, कोहली कॅमेऱ्यासमोरच राहणार असून, तो ब्रँड अँबॅसिडर, टीव्ही किंवा चित्रपटात दिसू शकतो.
Read Full Story

02:46 PM (IST) May 20

वक्फ कायद्यावरील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सरन्यायाधीशांचा इशारा

वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीशांनी म्हटले की, जोपर्यंत ठोस प्रकरण समोर येत नाही तोपर्यंत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.
Read Full Story

02:35 PM (IST) May 20

राहुल गांधींचं भारताशी काही देणंघेणं नाही – अमित मालवीय यांचा आरोप

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका करत त्यांच्यावर देशविरोधी भूमिका घेण्याचा आरोप केला आहे. मालवीय यांच्या मते, राहुल गांधींना जेव्हा देशात सत्ता मिळत नाही. 

Read Full Story

02:35 PM (IST) May 20

VIDEO : बलूच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेस अपहरणाचा व्हिडिओ केला जाहीर

बलूच लिबरेशन आर्मीच्या हक्कल या माध्यमाने दार्रा-ए-बोलान २.० या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अलीकडील कारवाईचा ३५ मिनिटांचा सविस्तर व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

Read Full Story

02:25 PM (IST) May 20

१० हजारांत Royal Enfield बुलेट! कशी मिळवाल? आजच अर्ज करा

Royal Enfield बुलेट खरेदीचा उत्साह नेहमीच शिगेला असतो. पण जास्त किमतीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. पण तुम्हाला माहित आहे का, फक्त १० हजार रुपयांत तुम्ही ही बाईक खरेदी करू शकता!

Read Full Story

02:09 PM (IST) May 20

‘व्हर्च्युअल’ कटकारस्थान उघड? – पंजाबमध्ये ८२३ सोशल मीडिया खात्यांची तपासणी सुरू

पंजाब पोलिसांनी ८२३ युट्युबर्स, ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर देशविरोधी आणि समाजविघातक मजकूर प्रसारित केल्याच्या संशयावरून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. 

Read Full Story

01:33 PM (IST) May 20

चीनमध्ये शासकीय खर्चावर कात्री, शी जिनपिंग यांचा नवा आदेश

चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या खर्चावर कडक निर्बंध आणले आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना चकचकीत जेवणे, महागड्या भेटवस्तू आणि दारू-सिगारेटपासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read Full Story

01:29 PM (IST) May 20

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड आहेत, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

काही क्रेडिट कार्ड दीर्घ कालावधीसाठी विशेष ऑफर किंवा सवलती देतात. उदाहरणार्थ, चित्रपट तिकिटे किंवा हॉटेल बुकिंगवर सतत चांगली सवलत मिळते.
 

Read Full Story

01:22 PM (IST) May 20

VIDEO : भारतीय वायुदलाचा हा व्हिडिओ बघून तुमचा अभिमानाने ऊर भरुन येईल

भारतीय हवाई दलाने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या 'ऑपरेशन सिंदूर' या दहशतवादविरोधी कारवाईतील त्यांच्या जलद प्रतिसादाचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

Read Full Story

12:38 PM (IST) May 20

उडणारी कार २०२६ मध्ये बाजारात येणार, जाणून घ्या फिचर्स आणि किंमतही...

स्लोव्हाकियातील क्लेन व्हिजनने आकर्षक एअरकार सादर केली आहे. ती रस्त्यावरुन जशी धावते तशीच आकाशात उडतेही. ही कार बघितल्यावर आपले स्वप्न पुर्ण झाल्याची अनुभूती येते.

Read Full Story

12:29 PM (IST) May 20

पोलिसांचा बंद दरवाजामागचा चेहरा उघड, परळीतल्या मारहाणीच्या व्हिडिओने खळबळ

परळी शहरातील पोलिसांनी एका संशयित अमलीपदार्थ विक्रेत्याला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप नेते सुरेश धस यांनी पोलिसांवर निशाणा साधत चौकशीची मागणी केली आहे.
Read Full Story

11:59 AM (IST) May 20

प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; नागपुरातील रामकृष्ण मठात घेतला गळफास

Ashish Ubale Suicide : प्रसिद्ध दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आल आहे. उबाळे यांनी नागपुरातील रामकृष्ण मठात गळफास घेतल्याचे सांगितले जातेय. 

 

Read Full Story

10:41 AM (IST) May 20

छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात कमबॅक : सहा महिन्यांनंतर पुन्हा मंत्रीपदाची शपथ

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज राजभवन येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Read Full Story

10:32 AM (IST) May 20

जेष्ठ खलोगशास्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

जेष्ठ खलोगशास्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे. 

Read Full Story

10:03 AM (IST) May 20

पावसाच्या पाण्यात अडकले पुणे विमानतळ; प्रशासनाचा ढिसाळपणा उघड

पुण्यातील विमानतळावर झालेल्या मुसळधार पावसामुळे एक्झिट गेटजवळ पाणी साचले, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासनाने पाणी उपसण्यासाठी उपाययोजना केल्याचे सांगितले असून, भविष्यात अशा घटना टाळण्याचे आश्वासन दिले आहे.
Read Full Story

09:40 AM (IST) May 20

पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर गोळीबार, बुलेटमुळे फुटल्या काचा, नक्की काय घडले

शिंदे गटाच्या शिवसेना युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये राजेंद्र घारे यांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या गेल्या.

Read Full Story

09:17 AM (IST) May 20

ॲपल फोन बनवणाऱ्या फॉक्सकॉकची भारतात मोठी गुंतवणूक, 5 दिवसात तब्बल 12 कोटींहून अधिक रक्कमेची इन्वेस्टमेंट

Apple Investment In India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्सकॉकने भारतात गुंतवणूक करू नये असा सल्ला दिला होता. त्याएवजी अमेरिकेत त्यांचे उत्पादन वाढवावे असे म्हटले होते.

Read Full Story

09:00 AM (IST) May 20

मालवणी हादरलं: आईने प्रियकरासोबत २.५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून केली हत्या

मालवणीत एका ३० वर्षीय महिलेने आपल्या १९ वर्षीय प्रियकरासोबत मिळून आपल्या दोन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, पण डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.
Read Full Story

08:56 AM (IST) May 20

मुंबईहून अंत्यविधीसाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात, जगबुडी नदीपात्रात कोसळून गाडीतील 6 जणांचा मृत्यू

Konkan Accident : रत्नागिरी येथे जगबुडी नदीपात्रात कार कोसळून अपघात झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 

Read Full Story

08:41 AM (IST) May 20

राज्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वारे, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी हवामानाची शक्यता आहे. हवामान खात्याने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, शेतकरी, पर्यटक आणि शहरी भागांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Read Full Story

08:36 AM (IST) May 20

सिंहगडावर 1 जूनपासून प्लास्टिकबंदी; पाण्याच्या बाटलीसाठी डिपॉझिट सक्तीचे

Pune : येत्या 1 जूनपासून सिंहगडावर प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. यानुसार, गडावर प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या घेऊन जाणाऱ्यांना डिपॉझिट भरावे लागणार आहे.

 

Read Full Story

More Trending News