मलायका सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल, कारण वाचून म्हणाल बरं झालं अद्दल घडली

Published : Nov 09, 2025, 10:44 AM IST

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या नवीन 'चिलगम' गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. यो यो हनी सिंगसोबतच्या या गाण्यातील तिच्या काही डान्स स्टेप्स अश्लील असल्याचे म्हणत प्रेक्षकांनी तिच्यावर टीका केली आहे. 

PREV
17
मलायका सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल, कारण वाचून म्हणाल बरं झालं अद्दल घडली

मलायका अरोरा ही कायमच माध्यमांमध्ये चर्चेत राहत असते. ती आता परत एकदा एका नवीन गाण्यावरून वादात सापडली आहे. हनी सिंगच्या नवीन गाण्यावरून ती वादामध्ये सापडली.

27
नवीन गाण्यामुळे आली चर्चेत

मलायका अरोरा ही तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आली आहे. यो यो हनी सिंगसोबत मलायका अरोराचे “चिलगम” हे नवीन गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यामुळे मलायका अरोरा चांगलीच अडचणीत सापडली असून तिला खूप ट्रोल केलं जात आहे. याचं कारण म्हणजे तिने या गाण्यात केलेल्या काही डान्स स्टेप्स.

37
गाण्यातील काही स्टेप्स अश्लील

गाण्यातील काही स्टेप्स अश्लील असल्यामुळं तिला ट्रोल करण्यात आलं आहे. हे दिसायला जितके ग्लॅमरस आहे तितकेच ते भडक पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे.

47
कोणासोबत केला अल्बम शूट

हनी सिंगसोबत चिलगम हा अल्बम शूट करण्यात आला असून त्यामधील मलायका अरोराच्या स्टेप्समुळे तिच्यावर टीका करण्यात येत आहे. यावेळी या गाण्यावर मालयकाने दिलेली प्रतिक्रिया भडकावू असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे.

57
मलायका काय म्हणाली?

यावेळी बोलताना मालयकाने आपला अनुभव शेअर केला. तिने म्हटलं आहे की, हे गाणे परफॉर्म करताना फारच आनंद झाल्याचं सांगितलं. मालयकाच्या या गाण्याने इंटरनेटवर वातावरण गरम केलं आहे.

67
प्रेक्षक का संतापले?

यावेळी प्रेक्षक मलायकावर संतापल्याच सोशल मीडियावरून दिसून आलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, “ती ते बरोबर करू शकत नाही आणि म्हणूनच ते अश्लील दिसत आहे.

77
मलायका काय म्हणाली?

“चिलगममध्ये काम करणे मजेदार होते, ते धाडसी आहे, जोशने भरलेले आहे. यो यो हनी सिंगची ऊर्जा संसर्गजन्य आहे. सेटवर असताना तुम्ही त्याच्या उत्साहाची तुलना करू शकत नाही,” असं यावेळी मलायका म्हणाली आहे.

Read more Photos on

Recommended Stories