श्रीदेवी आणि बहिणीच्या पैशांवरून झाला होता वाद, किस्सा ऐकून नात्यावरचा विश्वास जाईल उडून

Published : Oct 24, 2025, 05:00 PM IST

लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवीचे तिच्या सख्ख्या बहिणीसोबत पैशांवरून मोठे भांडण झाले होते. आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या नुकसान भरपाईच्या पैशांवरून हा वाद सुरू झाला, ज्यामुळे बहिणीने कोर्टात केस दाखल केली आणि त्या जिंकल्या. 

PREV
16
श्रीदेवी आणि बहिणीच्या पैशांवरून झाला होता वाद, किस्सा ऐकून प्रेम जाईल संपून

श्रीदेवी ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. तिच्या तारुण्याचं रहस्य जाणून लोक आजही तिच्या सौंदर्याचे दिवाने आहेत. तिने जवळपास ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

26
सख्या बहिणीसोबत श्रीदेवीचं का भांडण झालं होतं?

सख्या बहिणीसोबत श्रीदेवीचे भांडण झालं होतं. व्यावसायिक यशाच्या शिखरावर असताना श्रीदेवीने तिच्या बहिणीसोबत भांडण केलं होतं. श्रीदेवीच्या अंत्यविधीला तिची बहीण आली नव्हती असं सांगण्यात येतं.

36
श्रीदेवी आणि बहिणीत काय झालं होतं?

श्रीदेवी आणि बहीण या दोघींमध्ये वाद झाला होता, त्यामुळं त्या दोघी एकमेकांशी बोलत नव्हत्या. श्रीदेवी यांच्या आईला रुग्णालयात नेल्यानंतर त्यांची स्मृती गेली आणि पुढे आजारपणातच त्यांचा मृत्यू झाला होता.

46
त्यांच्या मृत्यूनंतर श्रीदेवीला मिळाले होते पैसे

त्यांच्या मृत्यूनंतर श्रीदेवीला रुग्णालयाकडून पैसे मिळाले होते कारण त्यांनी रुग्णालयाच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार सगळे पैसे हे श्रीदेवी यांनी स्वतःकडे ठेवले होते.

56
दोन बहिणींच्या नात्यात आली कटुता

पैशांवरून दोन बहिणींच्या नात्यात कटुता आली. त्यानंतर त्यांच्या बहिणीने कोर्टात केस लढली आणि त्या जिंकल्या. नंतर त्यांना २ कोटी मिळाले. त्यानंतर दुखावलेली बहीण नंतर एकत्र आली नाही.

66
बोनी कपूर यांनी वाद मिरवायचा केला होता प्रयत्न

बोनी कपूर यांनी दोन बहिणींमधला वाद मिरवायचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बहिणीने चेन्नई येथील शेवटच्या शोकसभेला हजेरी लावली नव्हती.

Read more Photos on

Recommended Stories