'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा

Published : Oct 10, 2025, 10:30 PM IST

रेखा: चिरतरुण अभिनेत्री रेखाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिच्या पहिल्याच 'अनजाना सफर' या चित्रपटाच्या सेटवर, सहकलाकार विश्वजित चॅटर्जी यांनी तिच्यासोबत जबरदस्तीने एक किसिंग सीन चित्रित केला होता. 

PREV
16
'या' अभिनेत्यानं रेखासोबत जबरदस्ती केल्यामुळं ती लागली रडायला, अभिनेता होता तब्बल १७ वर्षांनी मोठा

रेखा ही आजही चिरतरुण अभिनेत्री असून तिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. रेखाची आई पुष्पावली ही तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. 

26
रेखाने कमी वयातच कामाला केली सुरुवात

आई अभिनेत्री असल्यामुळे रेखानेही लहान वयातच चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. रेखाने कमी वयातच कामाला सुरुवात केली होती. तिने तिच्या पहिल्या चित्रपटात १७ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत काम केलं होतं. 

36
आज ७१ वा वाढदिवस साजरा करतेय

तिने केलेल्या एका किसिंगमुळे खळबळ उडाली आहे. तिचा जन्म चेन्नई येथे 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. रेखा आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली, तरी तिच्या काळात ती बॉलिवूडमधील मोठे नाव होती.

46
'या' अभिनेत्याने केली होती जबरदस्ती

रेखाच्या पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर रेखाच्या सहकलाकार विश्वजित चॅटर्जी यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. रेखाच्या पहिल्या चित्रपटाचे नाव अनजाना सफर ठेवण्यात आले होते. दिग्दर्शक कुलजीत पाल यांनी रेखाची आई पुष्पावलीशी बोलल्यानंतर तिला या चित्रपटासाठी निवडले होते.

56
आजही त्या किसिंग सिनची चर्चा होतेय

रेखा आणि विश्वजित चॅटर्जी यांच्यात झालेल्या किसिंग सीनची आजही चर्चा होत आहे. त्या सीनमुळे बरेच वाद निर्माण झाले होते. त्या किसिंग सीनची चित्रपटसृष्टीत खूप चर्चा होत असते.

66
किसिंग सीनमुळे चित्रपट अडकून पडला

किसिंग सीनमुळे चित्रपट अडकून पडला होता. हा चित्रपट तब्बल १० वर्षांनी रिलीज झाला पण तो चित्रपट फ्लॉप ठरला. मोठं नाव झाल्यानंतर रेखाच नाव प्रसीद्ध अभिनेत्रींनमध्ये गणलं जायला लागलं.

Read more Photos on

Recommended Stories