अरे बापरे, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या लग्नाआधी केल्या ३६ मेडिकल चाचण्या! कारण ऐकून जाल घाबरून

Published : Oct 10, 2025, 06:49 PM IST

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना: बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नापूर्वीचा एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. लग्नापूर्वी ट्विंकलने अक्षयच्या तब्बल ५६ वेगवेगळ्या मेडिकल चाचण्या केल्या होत्या. 

PREV
16
अरे बापरे, ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारच्या लग्नाआधी केल्या ३६ मेडिकल चाचण्या! कारण ऐकून जाल घाबरून

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडपे हे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. त्यांच्या नात्यातील प्रेम आणि भांडण दिसून येत असतात. ती अनेकदा आपल्या खाजगी आयुष्यातील मजेशीर किस्से खुलेपणाने सांगितलं आहे.

26
अक्षयने एक किस्सा केला उघड

लग्नापूर्वी अक्षय कुमारच्या मेडिकल चाचण्या करण्यात आल्या होत्या. ट्विंकल खन्नाने अक्षयची संपूर्ण मेडिकल चाचणी केली होती. ट्विंकलने अक्षयच्या तब्बल ५६ वेगवेगळ्या टेस्ट केल्या होत्या.

36
ट्विंकलने कशाची यादी केली होती?

ट्विंकलने मला अक्षयसोबत लग्न करायचं होत असं म्हंटल. त्यानंतर पुढं बोलताना त्यानं म्हटलं की, आम्हाला मुलांना जन्म द्यायचा आहे. त्यामुळे अक्षयच्या संपूर्ण नातेवाईकांची यादी मी बनवली होती.

46
अक्षयच्या कुटुंबात कोणते रोग होते?

ट्विंकलने यावेळी बोलताना म्हटलं की, तिने अक्षयच्या कुटुंबात कोणत्या प्रकारचे रोग आहेत, कोणाला कोणत्या आयात कोणत्या समस्या आल्या होत्या याबद्दलची सखोल माहिती जाणून घेतली. ती त्याच्याकडून सगळी वैद्यकीय माहिती काढून घेत होती.

56
लग्नापूर्वी करावं लागलं 'हे' दिव्य काम

लग्नापूर्वी अक्षयला दिव्य काम करावं लागलं होतं. ट्विंकल खन्नासोबत लग्न करण्यापूर्वी अक्षय कुमारला मेडिकल चाचणीच्या अग्निदिव्यातून जावं लागलं होतं. हे जाणून घेऊन प्रेक्षक चकित झाले.

66
कोणताही अनुवांशिक आजार होऊ नये म्हणून

कोणताही अनुवांशिक आजार होऊ नये म्हणून हे ट्विंकल खन्नाने हे पाऊल उचललं होतं. त्यामुळं सर्वांनी तिच्या भावनांचा आदर केला असं सांगण्यात आलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories