करीना कपूरने 'हा' चित्रपट नाकारून केली मोठी चुकी, वाचून तुम्ही म्हणाल असं कसं झालं?

Published : Nov 04, 2025, 02:00 PM IST

अभिनेत्री करीना कपूरला तिच्या पदार्पणापूर्वी 'हम दिल दे चुके सनam' हा सुपरहिट चित्रपट ऑफर झाला होता, पण तिने तो नाकारला. नंतर ही भूमिका ऐश्वर्या रायला मिळाली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. 

PREV
16
करीना कपूरने 'हा' चित्रपट नाकारून केली मोठी चुकी, वाचून तुम्ही म्हणाल असं कसं झालं?

एखादी गोष्ट आपल्या नशिबात लिहिलेली असेल ते त्याला मिळतच मिळत. पण एखाद्याला मिळायच नसेल तर त्याला प्रयत्न करून मिळत नाही. आपण आज ऐश्वर्या राय आणि करीना कपूर यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

26
करीना कपूरने चांगले चित्रपट नाकारले

करीना कपूरच्या चित्रपटांची चाहते वाट पाहून असतात. पण तिने अनेकदा अशा चुका केल्या आहेत की ज्यामुळं तिला चांगले चित्रपट मिळता मिळता राहून गेले. करीना कपूरला काही चित्रपट भेटणार होते पण ते मिळाले नाहीत.

36
कोणता सुपरहिट चित्रपट नाकारला

करीना कपूरने काही सुपरहिट चित्रपट नाकारले, त्यांनी नंतर जाऊन चांगली कमाई केली. तिने असा एक चित्रपट नाकारला ज्यामध्ये ३ सुपरस्टार होते, त्यानं पुढं जाऊन बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

46
कोण होते तीन सुपरस्टार?

आपण ते सुपरस्टार कोण होते ते जाणून घेऊयात. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची भूमिका असलेला आणि करीनाने नाकारलेल्या चित्रपटाचे नाव ‘हम दिल दे चुके सनम’ आहे. हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता.

56
तिला आजही होत असेल पश्चाताप

अजय देवगण हा वनराजच्या भूमिकेत झळकला. मात्र ऐश्वर्याची भूमिका सुरुवातीला करीना कपूर खानला ऑफर करण्यात आली होती. पण तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्याचा तिला आजही पश्चाताप होत असेल.

66
२००० साली केलं डेब्यू

करीना कपूरने २००० साली आलेल्या “रेफ्यूजी” चित्रपटातून तिने पदार्पण केले, त्यामध्ये अभिषेक बच्चन याचीही प्रमुख भूमिका होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला.

Read more Photos on

Recommended Stories