अमिताभ बच्चन यांना आवडतो 'हा' क्रिकेटपट्टू, त्याचं कौतुक करताना चेहऱ्यावर उमटले आनंदाचे भाव

Published : Oct 29, 2025, 11:09 AM IST

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे. एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नानंतर, बिग बींनी शुभमन गिल हा त्यांचा आवडता खेळाडू असल्याचे सांगत त्याच्या खेळाचे आणि उत्साहाचे कौतुक केले.

PREV
15
अमिताभ बच्चन यांना आवडतो 'हा' क्रिकेटपट्टू, त्याचं कौतुक करताना चेहऱ्यावर उमटले आनंदाचे भाव

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमामुळे ते प्रचंड लोकप्रिय राहिले आहे. त्यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटपट्टुबद्दल माहिती दिली आहे.

25
कोण आहे अमिताभ बच्चन यांचा आवडता क्रिकेटपट्टू?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटपट्टुबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी शुभमन गिल हा त्यांचा आवडता खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या खेळाचे कौतुक केलं आहे.

35
स्पर्धकाला कोणता प्रश्न विचारला?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका स्पर्धकाला भारतीय क्रिकेटशी संबंधित एक प्रश्न विचारला. बिग बी यांनी विचारलं की, 'मे २०२५ मध्ये भारतीय पुरुषांच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण होता?' त्यानंतर स्पर्धकाने उत्तर दिले की तो क्रिकेट पाहत नाही आणि म्हणून त्याला उत्तर माहित नाही. लाइफलाइन वापरून, स्पर्धकाने शुभमन गिलचं नाव घेऊन योग्य उत्तर दिलं.

45
बिग बी यांनी शुभमनचे केलं कौतुक?

बिग बी यांनी यावेळी शुभमन गिल याच कौतुक केलं आहे. शुभमन गिल हा खूप उत्साही असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तो उत्तम खेळत असून आता तो अनेक जणांचे प्रेरणास्थान बनला आहे.

55
तो भारतीय संघाचा कर्णधार

'तो इतका चांगला खेळतो की त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय.' असं अमिताभ बच्चन म्हणाले.

Read more Photos on

Recommended Stories