अमिताभ बच्चन यांना प्रेक्षकांनी केलं इग्नोर, कारण वाचून म्हणाल हे शक्यच नाही

Published : Nov 12, 2025, 02:30 PM IST

अमिताभ बच्चन आणि गोविंदा या दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीत बरे-वाईट दिवस पाहिले आहेत. एकेकाळी गोविंदा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा वाईट काळ सुरू होता.

PREV
16
अमिताभ बच्चन यांना प्रेक्षकांनी केलं इग्नोर, कारण वाचून म्हणाल हे शक्यच नाही

अमिताभ बच्चन आणि गोविंदा हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कलाकार आहेत. बॉलिवूडचा अँग्री मॅन अमिताभ बच्चन यांची ओळख निर्माण केली. गोविंदाच्या विनोदाच्या अचुक टेमिंगने प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर हसवलंय.

26
दोघांनी चांगला वाईट काळ पाहिला

अमिताभ आणि गोविंदा या दोघांनी चांगला वाईट काळ सोबत पाहिलंय. त्या दोघांनी चित्रपटांमधून प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर हसवलंय. काही काळानंतर प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि पडता काळ दाखवला.

36
अमिताभचा वाईट काळ सुरु असताना गोविंदा हवेत होता

अमिताभचा वाईट काळ सुरु असताना गोविंदा मात्र फुल फॉर्ममध्ये होता. गोविंदा आणि अमिताभ हे दोघे एकत्र एका चित्रपटात आले होते. त्या चित्रपटात गोविंदा हा प्रमुख भूमिकेत होता.

46
अमिताभ काय म्हणाले?

अमिताभ यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, संपूर्ण बदलते, गर्दी तुमच्याकडे पहिल्यापेक्षा जास्त आकर्षित होत जाते. कधी काळी तुम्ही रेस्टोरंटमध्ये गेल्यानंतर लोक गर्दी करतात पण नंतर कोणीही येत नाही.

56
अमिताभ यांनी काय सांगितला किस्सा?

अमिताभ यांनी याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. मी कधीकाळी न्यूयॉर्कला गेलो होतो. त्यावेळी लोकांच्या गर्दीतून बाहेर येणे अवघड होऊन जायचे. मी एकदा रविनासोबत गेल्यानंतर कोणीही पाहिलं नाही. मी लोकांच्यात एक असल्यासारखं वाटायला लागलं.

66
गोविंदाचा मागितला होता ऑटोग्राफ

गोविंदाचा ऑटोग्राफ मागायला आलेलया एका मुलाने अमिताभ यांना सही मागितली. पण नंतर तिथं एक मुलगी आली आणि तिथं त्यांची नाही यांची म्हणजेच गोविंदाची सही घेतली.

Read more Photos on

Recommended Stories