Kantara chapter 1 Box Office Collection: 'ही' चूक ऋषभ शेट्टीला भोवणार, कांतारा चॅप्टर १ चित्रपट १,००० कोटी कधी कमवणार?

Published : Oct 13, 2025, 10:23 AM IST

Kantara chapter 1: ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींची कमाई केली आहे. चौथ्या शतकातील कथानक असलेल्या या सिनेमातील एका सीनमध्ये प्लास्टीकची पाण्याची बॉटल दिसल्याने दिग्दर्शकाच्या चुकीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

PREV
16
Kantara chapter 1 Box Office Collection: 'ही' चूक ऋषभ शेट्टीला भोवणार, कांतारा चॅप्टर १ चित्रपट १,००० कोटी कधी कमवणार?

दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, सिनेमातील एक सीन तुफान व्हायरल होत आहे.

26
दिग्दर्शकाकडून कोणती चूक झाली?

दिग्दर्शकाकडून या चित्रपटाच्या वेळी चूक झाली होती. त्यामुळं या चित्रपटाच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थिती होत आहेत. सोशल मीडियावर सीनमधील एक स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सगळीकडं या चुकीची चर्चा सुरु आहे.

36
नेमकी चूक काय झाली?

या चित्रपटात एक चूक झाली असून सोशल मीडियावरून त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. हा सीन ब्रम्हकलश गाण्यातील आहे. गाण्यातील एका सीनमध्ये लोक जेवताना दिसत आहे. सर्वकाही परफेक्ट असताना, तेथे पाण्याची प्लास्टीकची बॉटल हटवण्यास दिग्दर्शक विसरला.

46
प्लॅस्टिकच्या बॉटलने लक्ष वेधून घेतलं?

गाण्यातील २० लिटरची गाण्यातील 20 लिटरच्या प्लास्टीकच्या बॉटलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सर्वांना ही गोष्ट खटकली आहे आहे, सिनेमाची कशा चौथ्या शतका भोवती फिरताना दिसत आहे. तेव्हा कदंब राजवंशाचे तिथे राज्य होते.

56
फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक काय म्हणाले?

फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणालास ‘कांतारा चॅप्टर 1’ मध्ये एक किरकोळ सातत्य त्रुटी लक्षात आली. एका दृश्यात प्लॅस्टिकची पाण्याची बाटली असून ती काढून टाकली तर बरं होईल असं एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

66
सिनेमाने ओलांडला ६०० कोटींचा टप्पा

कांतारा चॅप्टर १ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला होता. सिनेमाने 11 दिवसात भारतात जवळपास 440 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात सिनेमाने 600 कोटींचा आकडा ओलांडलेला आहे.

Read more Photos on

Recommended Stories