Filmfare Awards 2025 : 70 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2025 समारंभ शनिवारी गुजरातमध्ये झाला. यावेळी अनेक कॅटेगरीमध्ये अवॉर्ड्स देण्यात आले, तर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या इव्हेंटमधील सेलिब्रिटींचे रेड कार्पेट लूक समोर आले आहेत.
फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर अनन्या पांडे, कृती सेनन आणि काजोलने आपला जलवा दाखवला. अनन्या-कृती ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसल्या. तर, काजोल ब्लॅक शिमरी साडीत खूपच सुंदर दिसत होती.
28
शाहरुख खान-अक्षय कुमारचा स्टायलिश लूक
शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांचा फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर स्टायलिश लूक पाहायला मिळाला. दोन्ही स्टार्सनी फोटोग्राफर्सना भरपूर पोज दिल्या.
38
कुणाल खेमू-अभिषेक बच्चनचा लूक
फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर कुणाल खेमू आणि अभिषेक बच्चन यांचा शानदार लूक दिसला. कुणाल ऑल-ब्लॅक लूकमध्ये, तर ज्युनियर बी व्हाईट सूटमध्ये दिसला.
फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर झीनत अमान आणि प्रियामणी खूपच सुंदर दिसत होत्या. दोघींनीही कॅमेरामनला भरपूर पोज दिल्या.
58
नितांशी गोयल आणि सान्या मल्होत्रा
फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर नितांशी गोयल आणि सान्या मल्होत्रा खूपच ग्लॅमरस दिसत होत्या. दोघींनीही स्टायलिश आऊटफिट्स घातले होते.
68
नव्या नवेली नंदा-अंजनी धवन
फिल्मफेअर अवॉर्ड 2025 च्या रेड कार्पेटवर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ऑफ-व्हाइट नक्षीकाम केलेल्या साडीत दिसली. तर अंजनी धवनचा गॉर्जिअस लूक पाहायला मिळाला.