ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी पुरस्कारांमागील लॉबिंग आणि राजकारणावर परखड मत व्यक्त केले आहे. राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते ऑस्करपर्यंत निवडीमध्ये राजकारण असते, असे ते म्हणाले.
पुरस्कारांच्या निवडीमागे मोठे राजकारण, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या वक्तव्य वाचून जागेवरच येईल चक्कर
अभिनेते परेश रावल हे कायमच चर्चेत राहत असतात. त्यांनी धक्कादायक खुलासे केले असून पुरस्काराबद्दल नवीन दावे केले आहेत. त्यांनी यावेळी सांगितलं की, राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते ऑस्करपर्यंत अनेक मोठ्या पुरस्कारांबाबत दावे केले.
26
परेश रावल यांनी परखड मत केलं व्यक्त
परेश रावल यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हणतात की, पुरस्कारांच्या निवडीमध्ये लॉबिंगचा वाट असतो, मग तो राष्ट्रीय पुरस्कार असो वा ऑस्कर. अनेकदा पुरस्कारांच्या निवडीमागे मोठे राजकारण असते.
36
नेटवर्किंगच्या माध्यमातून चालते हि प्रक्रिया
नेटवर्किंगच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालते. यामुळे अनेकदा पुरस्कारासाठी खर्च पात्र असलेल्या अभिनेत्यांना आणि कलाकारांना त्यांचं यीग्य श्रेय मिळत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
माझ्यासाठी पुरस्कारांपेक्षा जास्त महत्व नाही. पुरस्कार जिंकला काय किंवा नाही काय याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. माझा कामाचं लेखक आणि दिग्दर्शक यांनी केलेलं कौतुक हे माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
56
माझ्यासाठी खरी कमाई
प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खरी कमाई आहे. मी अनेकदा भूमिका आवडते म्हणून एखादा चित्रपट करतो. त्यासाठी पुरस्कार मिळावा ही माझी अपेक्षा नसते.
66
द ताज स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला
द ताज स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परेश रावल हे कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहत असतं, त्यामुळं त्यांच्या चित्रपटांना कायमच गर्दी होत आली आहे.