रितेश देशमुख यांनी 'या' अभिनेत्याच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना, प्रतिक्रिया वाचून डोळ्यातून येईल पाणी

Published : Nov 11, 2025, 01:30 PM IST

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. रितेश देशमुखसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

PREV
16
रितेश देशमुख यांनी 'या' अभिनेत्याच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना, प्रतिक्रिया वाचून डोळ्यातून येईल पाणी

मुंबईतील रुग्णालयात धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते प्रार्थना करत असून एका मराठी अभिनेत्याने प्रार्थना केली आहे.

26
रितेश देशमुखने केली प्रार्थना

रितेश देशमुखने धर्मेंद्र यांची प्रकृती व्यवस्थित व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. त्यानं यावेळी म्हटलं की, मी त्यांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करत आहे. लवकरात लवकर ते बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.

36
धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात

धर्मेंद्र यांचे कुटुंबीय रुग्णालयात असून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जात आहे. त्यांनी त्यांच्या मुलींना अमेरिकेतून बोलावण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

46
मुली मंगळवारी मुंबईत पोहचतील

मुली मंगळवारी मुंबईत पोहचणार असून अनेक मान्यवरांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. गोविंदा, आमिषा पटेल, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी भेट दिली आहे.

56
ईशा देओल काय म्हणाली?

ईशा देओल यांनी सोशल मीडियावरून या घटनेची माहिती दिली आहे. हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं आहे.

66
रितेश देशमुखचा चित्रपट झाला रिलीज

रितेश देशमुखचा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. रितेश यांचा राजा शिवाजी हा चित्रपट प्रेक्षक वाट पाहत आहेत.

Read more Photos on

Recommended Stories