महाअवतार नरसिम्हाचा ओटीटीवर विक्रम, २४ तासांत रचला नवा इतिहास

Published : Sep 21, 2025, 01:08 PM IST

बॉक्स ऑफिसवर ३३० कोटींहून अधिक कमाई केल्यानंतर 'महाअवतार नरसिंहा' हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच, या चित्रपटाने २४ तासांपेक्षा जास्त वेळ क्रमांक १ वर राहण्याचा विक्रम केला आहे.

PREV
15
Mahavatar Narsimha सिनेमा ओटीटीवर दाखल, २४ तासांमध्ये चित्रपटाने केला 'हा' विक्रम

महाअवतार नरसिम्हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने ऍनिमेटेड जास्त कमाई करण्याचा विक्रम केला आहे.

25
महाअवतार नरसिंहा चित्रपटाने रचला नवीन इतिहास

महाअवतार नरसिंहा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन इतिहास रचला आहे. या चित्रपटाने कमाईचे नवे मजले रचताना आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने २४ तासांपेक्षा जास्त वेळ क्रमांक १ वर राहण्याचा बहुमान मिळवला आहे.

35
घरबसल्या पाहता येणार चित्रपट

घरबसल्या आता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहता येणार आहे. या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर क्रमांक १ वर राहण्याचा बहुमान २४ तासांपेक्षा जास्त वेळ मिळवला आहे. पट 3D मध्ये आणि पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

45
चित्रपट का चालला?

हा चित्रपट चालण्यामागे उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, सांस्कृतिक विविधता, आधुनिक तंत्रज्ञान आणि दमदार कथा याचा प्रामुख्याने समावेश होतो. होम्बले फिल्म्स आणि क्लीम प्रोडक्शन्स यांनी एकत्रितपणे या भव्य अॅनिमेटेड फ्रँचायझीची घोषणा केली आहे.

55
बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने किती कमाई केली?

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने छप्पर फाड कमाई केली आहे. ३३० कोटींपेक्षा जास्त या चित्रपटाने पैसे कमवले असून दोनही आठवडे चित्रपटगृहात हा चित्रपट पाहायला गर्दी दिसून आली.

Read more Photos on

Recommended Stories