Today's OTT Movie Release : आज कोणते चित्रपट रिलीज होणार, जाणून घ्या माहिती

Published : Aug 21, 2025, 04:00 PM IST

आज काही चित्रपट रिलीज होणार असून ते चित्रपटगृहात येणार आहेत. त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

PREV
14
Today Release Movie: आज कोणते चित्रपट रिलीज होणार, जाणून घ्या माहिती

आज मा, पराधा, इंद्रा हे नवीन चित्रपट दाखल होणार आहेत. आपण आज कोणते चित्रपट पाहू शकता ते जाणून घेऊयात.

24
Indra

इंद्रा हा चित्रपट तामिळ क्राईम थ्रिलर असून या दिवशी प्रेक्षक त्याची वाट पाहत आहेत. वसंत रवि आणि मेहरिन पिरझादा यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटात काम केलं आहे.

34
Maa

मा हा सुपरनॅचरल थ्रिलर ओटीटी प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलं जाणार आहे. आज नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित केला जाणार आहे.

44
Paradha

पराधा हा तेलगू आणि मल्याळम चित्रपट असून तो आजच चित्रपटगृहात येणार आहे. अनूपमा परमेश्वरन् आणि दर्शन राजेंद्रन यांचा यामध्ये प्रमुख अभिनय आहे.

Read more Photos on

Recommended Stories