माझी ३ महिन्यांची फीच भरली नाही, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे हाल पाहून जिल्हा परिषद शाळेची येईल आठवण

Published : Nov 15, 2025, 03:45 PM IST

दिवंगत संजय कपूर यांच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मृत्युपत्राला करिष्मा कपूरच्या मुलांनी आव्हान दिले आहे. करिष्माची मुलगी समायराची दोन महिन्यांपासून फी न भरल्याने प्रकरण कोर्टात पोहोचले असून, कोर्टाने आता कोणताही नाटकीपणा नको असे म्हटले आहे.

PREV
16
माझी ३ महिन्यांची फीच भरली नाही, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचे हाल पाहून जिल्हा परिषद शाळेची येईल आठवण

मागील काही दिवसांपासून करिष्मा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद विवाद सुरु असल्याचं दिसून आलं आहे. प्रियाने आपल्याला वडिलांनी बेदखल केल्याचा दावा करिष्माच्या मुलांनी केला आहे.

26
करिष्माची मुलगी काय म्हणाली?

करिष्माच्या मुलीने यावेळी एका अमेरिकन विद्यापीठात शिक्षण घेत असल्याचं म्हटलं आहे. पण मागील दोन महिन्यांपासून तिने फी भरलेली नाही. न्यायमूर्तींपुढे हा दावा केल्यानंतर त्यांनी त्याला फेटाळून लावलं आहे.

36
१४ नोंव्हेंबरला खटल्याची झाली सुनावणी

१४ नोंव्हेंबर रोजी खटल्याची सुनावणी झाली आहे. यामध्ये मालमत्तेत वाटा मिळावा अशी मागणी करिष्मा कपूरने न्यायालयात केली होती. करिष्माच्या मुलीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने आता कोणताही नाटकीपणा नको असल्याचं म्हटलं आहे.

46
असे मुद्दे न्यायालयात आणू नयेत

न्यायमूर्तींनी दिवंगत संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांच्या वकिलाला असे मुद्दे सोडवले जातील आणि पुन्हा न्यायालयात हे मुद्दे येणार नाहीत याची खात्री करण्यास सांगितले.

56
३०,००० कोटी रुपयांच्या मृत्युपत्राला दिलं आव्हान

करिश्मा कपूरच्या मुलांनी, समायरा कपूर आणि तिच्या भावाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी देत होते, ज्यात त्यांचे दिवंगत संजय कपूर यांच्या 30,000 कोटी रुपयांच्या मृत्युपत्राला आव्हान देण्यात आले होते.

66
करिष्मा कपूरच्या मुलांची २ महिन्यांची फी भरलेली नाही

करिष्मा कपूरची मुलगी समायरा एका अमेरिकन विद्यापीठात शिकत आहे आणि गेले 2 महिने तिची फी भरलेली नाही. यापूर्वी तिच्या शिक्षणाचा खर्च संजय कपूर करत होते.

Read more Photos on

Recommended Stories