तेजस्वी प्रकाश 'या' व्यवसायातून करते कोट्यवधींची संपत्ती, नाव वाचून म्हणाल आम्हाला कस नाही सुचलं

Published : Nov 16, 2025, 06:00 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने पैसे दुप्पट कसे करायचे याचा खुलासा केला आहे. महागड्या वस्तूंवर खर्च करण्याऐवजी ती रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करते, ज्यामुळे तिला घरबसल्या भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. 

PREV
16
तेजस्वी प्रकाश 'या' व्यवसायातून करते कोट्यवधींची संपत्ती, नाव वाचून म्हणाल आम्हाला कस नाही सुचलं

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजस्वी प्रकाशला ओळखलं जातं. तेजस्वी हि खरेतर मराठी असून तिने हिंदी इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमावलं आहे. ती वेगवेगळ्या शोमध्ये दिसून आली आहे.

26
हिंदी टीव्ही क्षेत्रात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

तिने मराठी सिनेमांमध्ये सुद्धा काम केले होते. हिंदी टीव्ही क्षेत्रात तेजस्वी ही सर्वाधिक मानधान घेणारी अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. तिला सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोवर्स आहेत.

36
तेजस्वी प्रकाश पैसे दुप्पट कसे करते?

तेजस्वी प्रकाश पैसे दुप्पट कसे करते याबद्दलची माहिती तिने दिली आहे. तिने खूप आधीपासून गुंतवणूक करायला सुरुवात केली होती आणि आता ती रिअल इस्टेटमध्ये चांगले पैसे गुंतवत असते.

46
लक्झरी वस्तूंवर पैसे खर्च करू नका

लक्झरी वस्तूंवर पैसे खर्च करू नका असं तेजस्वी सांगत असते. ती रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असते, त्यामधून तिला भाड्याचे पैसे घरी बसल्या बसल्या मिळत असते असं सांगण्यात आलं आहे.

56
मी घरबसल्या पैसे कमावते

"मी त्या प्रॉपर्टीचा वापर करत नाहीये, पण त्यातून माझी घरबसल्या कमाई होते. त्यामुळे हा खर्च नाही, तर एक गुंतवणूक आहे. जी तुम्हाला पैसे कमवून देत आहे. मी मुलींना सल्ला देईन की महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी दबाव आणणे सोपे आहे.

66
महागड्या वस्तू रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करा

"जर मी आज एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करू शकते, तर मला ही महागडी घड्याळे परवडणार नाहीत असा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. हे पूर्णपणे स्पष्ट आहे की ते न करण्याचा आणि त्याऐवजी रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणूक करण्याचा आणि स्वतंत्र प्रॉपर्टी जमा करण्याचा माझा निर्णय आहे."

Read more Photos on

Recommended Stories