मी स्टार असूनही मला.... दीपिका पदुकोणच्या वक्तव्यामुळं इंडस्ट्रीत उडाली खळबळ

Published : Nov 16, 2025, 01:00 PM IST

अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडमधील महिला कलाकारांच्या समस्यांवर, विशेषतः 'अतिकाम' करण्याच्या संस्कृतीवर भाष्य केले आहे. तिने निरोगी शरीर आणि मनासाठी दिवसाचे आठ तास काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

PREV
16
मी स्टार असूनही मला.... दीपिका पदुकोणच्या वक्तव्यामुळं इंडस्ट्रीत उडाली खळबळ

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण कायमच चर्चेत राहत असते. आपल्या अभिनयामुळं तिने मार्केटमध्ये स्वतःची ओळख तयार केली.

26
महिला कलाकारांना समस्यांवर दीपिका बोलली

महिला कलाकारांच्या समस्यांवर दीपिका यावेळी बोलली आहे. कामाच्या अतिरिक्त तासांवरून दीपिकाने संवाद साधली. अतिकाम करणे हि सामान्य गोष्ट समजली जाते आणि त्याबाबाबतची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

36
दीपिका काय बोलली?

दीपिकाने यावेळी बोलताना तिने तीच मत व्यक्त केलं आहे. आई झाल्यानंतर कामावर परतणाऱ्या स्रियांना पाठींबा देणे खूप महत्वाचं आहे आणि यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे असं दीपिकाने म्हटलं आहे.

46
आपण अतिकाम सामान्य करून ठेवलंय

आपण अतिकाम ही गोष्ट सामान्य करून टाकली आहे. मानवी शरीर आणि मनासाठी दिवसाचे आठ तासच काम करणं गरजेचं आहे. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही तुमचं सर्वोत्तम देऊ शकता.

56
आई झाल्यानंतर आयुष्यच बदलून गेलंय

आई झाल्यानंतर आयुष्यच बदलून गेलं आहे. आई झाल्यानंतर माझ्या आयुष्यात शंभर टक्के बदल झाला आहे. आईपणाविषयी सगळ्या म्हणी खऱ्या ठरतात. आता माझ्या मनात आईबद्दल आदर वाढला आहे.

66
मी जे मागते अवास्तव नाही

मी जे मागते ते अवास्तव नाही. या इंडस्ट्रीत पुरेसं काम केलेल्या लोकांना प्रत्यक्ष कामाची कल्पना येते. मी एक टॉपची स्टार असूनसुद्धा माझ्यावर ही परिस्थिती ओढवली आहे.

Read more Photos on

Recommended Stories