शाहिद कपूर ४४ व्या वर्षी फिटनेसची घेतो काळजी, कस असतं शेड्युल?

Published : Jan 23, 2026, 07:01 PM IST

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे. तो फंक्शनल ट्रेनिंग, शाकाहारी आहार आणि पुरेशी झोप यावर भर देतो. शाहिद रात्री उशिरा जेवणे टाळतो आणि घरगुती साध्या जेवणाला प्राधान्य देतो.

PREV
16
शाहिद कपूर ४४ व्या वर्षी फिटनेसची घेतो काळजी, कस असतं शेड्युल?

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा खास त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच त्याच्या फिटनेसबाबात चर्चा परत एकदा सुरु झाल्या होत्या. त्यानं त्याच्या शेड्युलबद्दल माहिती दिली आहे.

26
फिटनेसबद्दल शाहिद काय म्हणाला?

फिटनेसबद्दल शाहिदने यावेळी माहिती दिली आहे. यावेळी फंक्शनल ट्रेनिंग, ताकद ठेवणारे व्यायाम आणि शारीरिक लवचिक ठेवणारे व्यायाम आपल्याला तंदुरुस्त ठेवायला मदत करत असतात.

36
शाहिद काय म्हणाला?

शांत असलेली सकाळची सुरुवात शाहिदला आवडते. तो उठल्यानंतर सर्वात आधी श्वसनाचे व्यायाम करत असतो. शूटिंग असेल तर उपाशीपोटीच सकाळीच व्यायाम करत असतो.

46
शाहिदने झोपेचं महत्व पटून सांगितलं?

शाहिदने झोपेचं महत्व पटवून दिल आहे. त्यानं यावेळी झोपेबद्दल बोलताना सांगितलं की, तो अनेकदा सहा तास झोप घेत असतो. आपण जर पुरेशी झोप घेतली तर आपल्याला बरं वाटतं राहत.

56
शाकाहारी आहाराचं महत्व दिलं पटवून

यावेळी शाहिद कपूरने शाकाहारी आहाराचे महत्व पटवून दिल आहे. त्याचा आहार शाकाहारी असल्यामुळे तो संतुलित राहत असल्याचं त्यानं सांगितलं आहे. त्याच्या आहारात पालेभाज्या, भाजीपाला आणि डाळी यांचा समावेश होतो.

66
साधं घरचं जेवण खा

शाहिद हा जड आणि अपायकारक ठरत असतं आणि रात्री उशिरा खाणं टाळत असतो. रात्री उशिरा झाल्यामुळं शरीरावर परिणाम होतो, असं शाहिद कपूरने सांगितलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories