अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्या ५ दिवसांत ६५.५० कोटींची कमाई केली असून, आठवड्याच्या अखेरीस तो १०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Jolly LLB 3 चित्रपटाने केली बंपर कमाई, रविवारच्या कमाईचा आकडा पाहून येईल चक्कर
जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ६५ कोटी रुपये मिळवले आहेत. अक्षय कुमारची फी तगडी असूनही चित्रपट चांगला चालला आहे.
26
जॉली एलएलबी ३ चित्रपटाने गाजवले बॉक्स ऑफिस
जॉली एलएलबी चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. प्रेक्षकांनी अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने ५ दिवसांमध्ये ६५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
36
काल मंगळवारी चित्रपटाने किती कमावले?
काल मंगळवारी या चित्रपटाने चांगले पैसे कमवले आहेत. ओपनिंगच्या दिवशी या चित्रपटाने १२.५ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाने मंगळवारी ५.५ कोटींची कमाई केली आहे.
शुक्रवारपासून या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शनिवारी या चित्रपटाने २० कोटी आणि रविवारी २१ कोटींची कमाई केली. सोमवारी तर तब्बल २१ कोटींचीच कमाई चित्रपटाने केली आहे.
56
पाचव्या दिवशी किती कमाई केली?
पाचव्या दिवशी या चित्रपटाने ६.५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची आतापर्यंत ६.५० कोटी कमावले आहेत. या आठवड्याच्या शेवटपर्यंत हा चित्रपट १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.