जान्हवी कपूरचं 'या' उद्योगपतीसोबत झालं ब्रेकअप? तिचा बॉयफ्रेंड निघाला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

Published : Nov 16, 2025, 09:20 AM IST

अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असलेल्या शिखरसोबत जान्हवी लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे.

PREV
16
जान्हवी कपूरचं 'या' उद्योगपतीसोबत झालं ब्रेकअप? तिचा बॉयफ्रेंड निघाला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

जान्हवी कपूर हि कायमच काही न काही कारणामुळं चर्चेत राहत असते. जान्हवी कपूर हिची सावत्र बहीण अंशुला कपूर हिच्या साखरपुड्यात जान्हवी धमाल करताना दिसली.

26
जान्हवी शिखराला करतेय डेट

जान्हवी शिखरला डेट करत असल्याचं दिसून आलं आहे. बोनी कपूर यांचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला होता. यावेळी फक्त खास पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.

36
शिखर पहाडिया कोण आहे?

शिखर पहाडिया हा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. खासदार प्रणिती शिंदे त्याची सख्खी मावशी आहे. शिखर पहाडिया अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

46
दोघे लवकरच करणार लग्न

दोघे लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समजली आहे. बॉलिवूडमध्ये दोघे कायमच एकत्र दिसून येत असतात. जान्हवीला काय उत्तर देऊ आणि काय नको हेच समजत नाही.

56
जान्हवी काय म्हणाली?

जान्हवी यावेळी बोलताना म्हणाली की, नको… हेडलाईन बनते, नाव तर मी खूपदा घेते. यावर जस्सी म्हटल्यावर जान्हवी म्हणते की. जस्सी? जान्हवी आणि शिखर.. यावर जान्हवी कपूर म्हणाली, हे मला नाही आवडत…

66
मी नाही उत्तर देणार

जान्हवी कपूर यावेळी बोलताना म्हणाली की, अरे यार… मी अशी वेगळी होते… असे प्रश्न त्यांच्याबद्दल विचारले की, कसे तरी होते, मी नाही उत्तर देणार… असेही जान्हवीने म्हटले.

Read more Photos on

Recommended Stories