अजय देवगण पक्का मद्यपी, आताच्या दारूची किंमत ऐकून म्हणाल आपली देशीच बरी!

Published : Oct 28, 2025, 10:14 AM IST

अभिनेता अजय देवगणने त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल खुलासा केला आहे. एकेकाळी जास्त मद्यपान करणारा अजय आता वेलनेस स्पामध्ये उपचारानंतर केवळ मर्यादित प्रमाणात महागडी माल्ट पितो. त्याने आपल्या व्यसनावर कसे नियंत्रण मिळवले हे सांगितले आहे.

PREV
16
अजय देवगण होता पक्का दारुडा, आता पिणारी दारूची किंमत ऐकून म्हणाल आपली देशीच बरी!

अभिनेता अजय देवगण याने दारूच्या व्यसनाबद्दल माहिती दिली आहे. एका काळी तो पक्का दारुडा असल्याची माहिती त्यानं यावेळी दिली, पण आता त्याच स्वतःच्या व्यसनावर नियंत्रण आल्याचं त्यानं म्हटलं आहे.

26
सवयींवर ठेवलं नियंत्रण

अजय देवगण याने आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवल्याची माहिती दिली आहे. त्याने त्याच्या दारूच्या अतिसेवनावर नियंत्रण कसं ठेवलं याची माहिती दिली आहे. आता तो स्वतःला प्रत्येकी 30 मिली, एक किंवा दोन ग्लास माल्टपर्यंत मर्यादित ठेवतो.

36
त्याच दिवसभराचं वेळापत्रकच गेलं बदलून

अजय देवगण याचं दिवसभराचं वेळापत्रक बदलून गेल्याची माहिती त्यानं यावेळी दिली आहे. अजयने सांगितले की तो आता प्रीमियम, लिमिटेड एडिशन माल्ट पितो. पूर्वी तो ते व्होडका प्यायचा त्यापेक्षा ती चांगली असल्याचे त्याने सांगितले. या पेयाची एक बॉटल तब्बल 60 हजार रुपये आहे.

46
मर्यादेपेक्षा जास्त करायचा मद्यपान

अजय देवगण हा मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान करायचा. आणि मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे मी लोकांना सांगू शकलो जे लोक अजिबातच पित नाही अशांनी दारू पिऊच नये. दारू अशा लोकांसाठी आहे जे मर्यादित प्रमाणात मद्यपान करतात.

56
वेलनेस स्पामध्ये जाऊन सोडली दारू

अजय देवगण याने वेलनेस स्पामध्ये जाऊन दारू सोडली. "त्या वेळी, मी माल्ट अजिबात पीत नव्हतो. आता मी माल्ट घेऊ लागलो आहे. मी ती ड्रिंक म्हणून नाहीतर एक दिनचर्यासारखं घेतो.

66
आता अजय किती दारू पितो?

जे तुम्हाला शांत करते, तुम्हाला आराम देते. ते तुमच्या जेवणासोबत फक्त 30 मिली, कदाचित दोनदा 30 मिली घ्यायची असते, परंतु तेव्हापासून मी कधीही ती मर्यादा ओलांडली नाही.

Read more Photos on

Recommended Stories