Bigg Boss Marathi Season 6 सुरू होताच पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांसमोर ‘मिशन-राशन’ हा मोठा टास्क देण्यात आला आहे. Colors Marathi ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये बझर वाजताच स्पर्धक पाणी भरणे, भांडी गोळा करणे आणि राशन मिळवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.