
ठाणे फायरिंग प्रकरणानंतर प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर, त्यांचे कुटुंबीय आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शेकडो कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलनाला बसले. या आंदोलनाची दृश्ये समोर आली असून राम पूर्णेकर यांनीही यावेळी आपली भूमिका मांडली.