Pune Ketan case | आता चेतन चौधरी कुटुंबियांचा वेगळाच दावा | lohagad fort case | pune crime

Published : Jun 24, 2026, 08:00 PM IST

लोहगड किल्ला Ketan Agarwal मृत्यू प्रकरणात आरोपी Chetan Chowdhury याच्या वडिलांनी आणि काकांनी आपली भूमिका मांडली. Chetan Chowdhury याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, Chetan ने घरातून बाहेर पडताना व्यवसायाच्या मीटिंगला जात असल्याचे सांगितले होते. तसेच Chetan आणि Sia Goyal यांच्यातील संबंधांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती, असा दावा कुटुंबीयांनी केला. पोलिस ठाण्यात भेटीदरम्यान Chetan ने आपण दूर उभा होतो आणि आपल्याला फसवले जात असल्याचे सांगितल्याचेही त्यांनी म्हटले. Chetan हा साधा, काम करणारा आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित मुलगा असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून तो निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला.

15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase
03:25FDA Raid| सियाच्या वडिलांचे दुकान बंद |आम्हाला त्रास होतोय, फाशी दोषीला द्या | Ketan agarwal case
03:45Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू | Hearing | Court
06:27Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment
03:13Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
05:28Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा
04:07Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन
02:57Pune Ketan Lohagad l पाहा सुरक्षा रक्षकाने नेमकं काय पाहिलं
07:20Pune Ketan Case । सियाचे वडाील म्हणाले, तर मुलीला ही शिक्षा द्या | Lohagad Fort Case | Siya Goyal
06:39Pune Ketan case l “तर तिलाही केतनसारखंच ढकलून द्या” l lohagad fort case