Pune Ketan Lohagad l पाहा सुरक्षा रक्षकाने नेमकं काय पाहिलं

Published : Jun 26, 2026, 02:04 PM IST

पुण्यातील लोहगड किल्ला प्रकरणात सुरक्षा रक्षकाने महत्त्वाची माहिती दिली आहे. संबंधित व्यक्ती सुरुवातीला ऑनलाइन तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होती, मात्र नेटवर्कची अडचण येत असल्याचं सांगण्यात आलं. नंतर एका व्यक्तीने कानात हेडफोन लावले होते आणि तो व्यायाम करत असल्याचं सांगत परत येऊन तिकीटाचे पैसे देतो असे म्हटले होते, असा दावा सुरक्षा रक्षकाने केला. मात्र तो परत न आल्याचंही सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे तपासात नवे मुद्दे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

04:35Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी तिघांना 10 दिवसांची कोठडी
01:30Pradip Purnekar | प्रदीप पूर्णेकर प्रकरणी राम पूर्णेकरांकडून नवे पुरावे
08:34Tiger Shroff case | टायगर प्रकरणी ३ ताब्यात; DCP राज तिलक रोशन
03:14Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी ३ ताब्यात; कोटा SP तेजस्विनी गौतम
03:57Tiger Shroff case | तिघे नेपाळला पळण्याच्या तयारीत; कोटा SP तेजस्विनी गौतम
03:34Tiger Shroff case | एका रात्रीत मुंबई पोलिसांनी शोधलं, धागेदोरे मिळाले - सीएम | Devendra Fadanvis
02:53Pradeep Purnekar Case | प्रदीप पूर्णेकर प्रकरणी राजेंद्र शिंदेंची 9 तास चौकशी
07:20Pradip Purnekar | 'शिंदेसाहेब, मिनाक्षीच्या डोक्यावरचा हात काढा, नवऱ्याने नावं कमवलं, पैसा नाही'
06:45Thane Firing | प्रदीप पूर्णेकरांच्या सासऱ्यांची न्यायाची मागणी
01:55Thane Firing | प्रदीप पूर्णेकरांसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या