या लेखात छुमछुम पायलच्या विविध प्रकारांची माहिती दिली आहे. यामध्ये पारंपरिक, सिंगल लेयर, ऑक्सिडाईज्ड, मिनी घुंगरू, रुंद डिझाइन आणि हँडमेड पायल डिझाइन्सचा समावेश असून, त्यांच्या अंदाजे किमतीही सांगितल्या आहेत.
लहान आकाराचे घुंगरू असलेली पायल हलकी आणि एलिगंट दिसते. तरुण मुलींमध्ये हे डिझाइन जास्त पसंत केलं जातं. किंमत साधारण ₹2500 ते ₹4000 रुपयांच्या दरम्यान असते.
56
रुंद डिझाइनची छुमछुम पायल
थोडी जाड आणि भरगच्च दिसणारी पायल सण-समारंभांसाठी योग्य असते. वजनानुसार ₹4500 ते ₹5000 मध्ये हे डिझाइन मिळू शकते.
66
हाताने बनवलेली (हँडमेड) छुमछुम पायल
हस्तकलेतून तयार केलेली पायल थोडी वेगळी आणि युनिक असते. साध्या डिझाइनमध्ये ₹5000 पर्यंत हँडमेड पायल मिळू शकते.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .