हनिमूनला गेल्यानंतर हॉटेलमधील 'या' ५ वस्तुंना लावू नका हात, अन्यथा... मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल

Published : Nov 21, 2025, 07:00 PM IST

लग्नानंतर फिरायला गेलेल्या नवीन जोडप्यांनी हॉटेलमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हॉटेलमधील ब्लॅंकेट, उशीचे कव्हर, टीव्ही रिमोट आणि ग्लास यांसारख्या वस्तूंना हात लावण्यापूर्वी सावधगिरी बाळगावी. 

PREV
16
हनिमूनला गेल्यानंतर हॉटेलमधील 'या' ५ वस्तुंना लावू नका हात, अन्यथा सुरु होईल व्हिडीओ रेकॉर्डिंग

लग्न झाल्यावर नवीन जोडपी फिरायला जात असतात. तिथं गेल्यानंतर ते एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. अशावेळी हॉटेल्समध्ये गेल्यानंतर काही वस्तुंना हात लावायचा नसतो हे कपल्सने माहित करून घ्यायला हवं.

26
ब्लॅंकेट

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण ब्लॅंकेट बदलून घ्यायला हवं. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, हॉटेलमधील ब्लॅंकेट फक्त चारवेळा बदलले जातात. या काळात किती जण त्यावर झोपले असतील माहित नसत. त्यामुळं हॉटेलमध्ये जाताना ब्लॅंकेट घेऊन जायला विसरू नका.

36
उशीच कव्हर

उशीच कव्हर अनेकवेळा धुतलं जात नाही, तर त्यावरची फक्त धूळ साफ केली जाते. आपण उशीच कव्हर पाहिल्यानंतर ते बदलायला सांगा कारण त्यावर अनेकजण झोपून गेले असण्याची शक्यता टाळता येईल.

46
टीव्ही रिमोट

अनेकदा आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर टीव्ही रिमोटला हात लावतो. त्याला हात लावल्यानंतर आपल्या हातावर विषाणू येण्याची भीती असते आणि त्यामुळं आजारी पडू शकता. बाथरूममध्ये एखाद्या व्यक्तीन रिमोट नेल्यामुळं तो आजारी पडू शकतो.

56
टेलिफोन

हॉटेल रूममध्ये आल्यानंतर टेलिफोन ठेवलेला असतो. आपण हॉटेल कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवता येईल यासाठी टेलिफोनचा वापर करू शकता. आपण शक्यतो गेल्यानंतर टेलिफोनचा वापर करू नये.

66
ग्लास आणि कॉफी मग

हॉटेलमध्ये पाणी आणि कॉफी पिण्यासाठी आपण ग्लासचा वापर करू शकता. हॉटेल कर्मचारी हे अनेकदा दोन्ही धुवून वापरत नाही. आपण डिस्पोजल ग्लासचा वापर करायला हवा.

Read more Photos on

Recommended Stories