WhatsApp कॉलमध्ये आला नवा शॉर्टकट, जाणून व्हाल थक्क

Published : Jul 19, 2026, 10:15 PM IST
Whats App

सार

WhatsApp लवकरच आयफोन वापरकर्त्यांसाठी एक नवीन कॉलिंग शॉर्टकट आणत आहे. या फीचरमुळे कॉल दरम्यान माईक मोड बदलता येईल, ज्यात 'व्हाईस आयसोलेशन' पर्यायाचा समावेश आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणीही बाहेरील आवाज कमी होऊन स्पष्ट संवाद साधता येणार आहे.

सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेक नवीन ट्रेंड दिसून येत आहेत. WhatsApp वर एक महत्वाचा बदल काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. यावर कॉलदरम्यान अनुभव अधिक चांगला करण्यासाठी एक नवीन शॉर्टकट तयार करण्यात आला आहे. आता आपल्याला मायक्रोफोनच्या सेटिंग्जमध्ये बदल करता येणार आहे.

माईक मोड बदलण्यास होईल मदत 

Whatsapp आता एक शॉर्टकट देण्यात येणार आहे, तो कॉल दरम्यान माईक मोड बदलता येणार आहे. आपल्याला यासाठी आयफोनचे कंट्रोल सेंटर उघडावे लागणार आहे. आता हा पर्याय Whatsappच्या आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या हे फिचर हळूहळू लोकांपर्यंत पोहचत आहे. आपल्याला हा पर्याय फोनमध्ये नवीन माईक मोडच्या रूपात मिळणार आहे.

मायक्रोफोन सिस्टीम केली नाही चालू 

मायक्रोफोन सिस्टीम व्हाट्स अँपकडून अजून चालू करण्यात आली नाही. या फोनमध्ये आपल्याला चार पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये व्हाईस आयसोलेशन नावाचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी आपल्याला हा पर्याय कामी येणार आहे. त्यामुळं बाहेरचा आवाज ऐकू न जाता आपला आवाज समोरच्यापर्यंत पोहचणार आहे. हे अपडेट आपल्याला फक्त आयफोनमध्ये मिळणार आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा
Tata Motors Festive Offers 2026 : टाटाच्या कार्सवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत