नवी नवरी म्हणेल, पाय पिवळेफट्टक केले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा

Published : Dec 02, 2025, 03:29 PM IST

लग्नामध्ये वधूच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी सोन्याच्या जोडव्यांचे काही आकर्षक आणि ट्रेंडिंग डिझाइन्स या लेखात दिले आहेत. यामध्ये स्कायर शेप, ओपन टो, लोटस डिझाईन, येलो स्टोन आणि बेंड टो रिंग यांसारख्या विविध पर्यायांचा समावेश आहे.

PREV
16
नवी नवरी म्हणेल, गळ्यासोबत पाय चमकवले; सोन्याचे जोडवे घातल्यावर लग्नात होईल चर्चा

पायात जोडवे घालायचे असतील तर आपण पायात सोन्याचे जोडवे घालू शकता. त्यामुळं आपण आकर्षक आणि सुंदर पद्धतीने दिसणारे जोडवे घालून ट्राय करू शकता.

26
स्कायर शेप टो रिंग

आपण ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये स्कायर शेप टो रिंग घ्यायला गेल्यास ती अधिक मजबूत आणि दिसायला सुंदर दिसून येईल. या पद्धतीची टो रिंग आपल्या पायात अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसून येईल.

36
ओपन टो रिंग

ओपन टो रिंग आपल्या पायात घातल्यावर ती अतिशय सुंदर आणि आकर्षक पद्धतीची दिसून येईल. व्हाईट स्टोन आणि सोन्यात या प्रकारची अंगठी आपल्या पायात अतिशय क्वालिटी दिसून येईल.

46
लोटस डिझाईन टो रिंग

लोटस डिझाईनचे जोडवे आता महिलांना मोठ्या प्रमाणावर पसंद पडताना दिसून येत आहे. आता आपल्याला ट्रेंडिंग डिझाईनमध्ये हवे असेल तर आपण लोटस डिझाईन टो रिंगचा वापर करू शकता.

56
येलो स्टोन टो रिंग

आपल्याला लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण जोडवे घालायचा विचार करत असाल तर येलो स्टोन टो रिंग नक्की घालून पाहू शकता. हे घटल्यामुळं आपले पाय खूप सुंदर नक्कीच दिसतील.

66
बेंड टो रिंग डिझाईन

बेंड टो रिंगची डिझाईन घालायलाच नाही तर पाहायला पण अतिशय सुंदर असते. या प्रकारचे जोडवे आपल्या पायात एलिगंट आणि सुंदर दिसून येईल.

Read more Photos on

Recommended Stories