येणारी 2026 किया सेलटॉस 447-लिटरच्या मोठ्या बूट स्पेससह येत आहे, जी कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अधिक सामानासाठी, मागील सीट्स 60:40 प्रमाणात फोल्ड करून जागा वाढवता येते, ज्यामुळे ही SUV प्रवासासाठी एक उत्तम पर्याय ठरते.
Kia Seltos 2026: किया सेलटॉस गाडीत या नवीन स्पेसिफिकेशन, जाणून घ्या माहिती
किया सेलटॉस या गाडीची लॉन्चिंग २ जानेवारी रोजी केलं जाणार आहे. या गाडीची ४४७ लिटर असून त्यामुळं गाडीत जागा मोठ्या प्रमाणावर राहणार आहे. आपण हि गाडी कुटुंबासाठी आनंदाची राहणार आहे.
25
सीट बेल्टचा असा करा वापर
अधिक सामान ठेवायचे असल्यास मागील सीट्स 60:40 प्रमाणात फोल्ड करून जागा वाढवू शकता. त्यामुळे मोठा ट्रॉली सुद्धा ठेवणे शक्य आहे. आपण याचा चांगला वापर करणे शक्य होणार आहे.
35
SUV प्रॅक्टिकल डिझाईन
बूटमध्ये स्पेअर व्हील खाली ठेवलेले आहे आणि लोडिंग लिप जास्त उंच नाही. त्यामुळे सामान ठेवणे आणि काढणे सोपे आहे.
बूटमध्ये स्पेअर व्हील खाली ठेवलेले आहे आणि लोडिंग लिप जास्त उंच नाही. त्यामुळे सामान ठेवणे आणि काढणे सोपे होणार आहे.
55
फोल्ड करणे शक्य
2026 Kia Seltos चे बूट स्पेस साधारणतः दैनंदिन वापर, प्रवास आणि छोट्या ट्रिपसाठी पुरेसे आहे, पण मोठ्या-मोठ्या लांबच्या पॅकिंगसाठी मागील सीट्स फोल्ड करणे उत्तम उपाय असेल.