Iphone १५ मिळणार निम्म्या किंमतीत, ऑफर वाचून आजच कराल खरेदी

Published : Dec 08, 2025, 04:11 PM IST

अमेझॉनवर आयफोन १५ मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे त्याची किंमत ७९,९०० रुपयांवरून ५२,९९० रुपयांपर्यंत खाली आली आहे. याव्यतिरिक्त, आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अतिरिक्त कॅशबॅकचा लाभ घेता येणार आहे. 

PREV
15
Iphone १५ मिळणार निम्म्या किंमतीत, ऑफर वाचून आजच कराल खरेदी

आयफोन १५ वर अमेझॉनवर ऑफर सुरु झाल्या आहेत. आता मोठ्या ऑफरसह हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनची किंमत कमी झाली असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

25
आयफोनची किती झाली किंमत?

आयफोनची किंमत ७९,९०० असून आता त्याची किंमत ५२, ९९० रुपये झाली आहे. आता त्यावर २७,००० रुपयांची बचत होणार आहे. जर आपण आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड वापरून तर तुम्हाला १,५८९ अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.

35
आयफोनची १५मध्ये काय आहे खास?

आयफोनची स्क्रीन मोठी असून ती खरोखरच सुंदर दिसते. यामध्ये एक शक्तिशाली चिपसेट देण्यात आली आहे. त्याच्या मुख्य कॅमेऱ्यातून निघणारे फोटो निघू शकतात.

45
व्हिडीओ कॉलसाठी उत्तम फोन

व्हिडीओ कॉलसाठी उत्तम फोन आहे. पावसात आणि धुळीत आपण हा फोन वापरू शकणार आहेत, या फोनमध्ये आणखी चांगले अपडेट्स मिळणार आहे. वायरलेस चार्जिंग लावून आपण फोन चार्जिंग करू शकता.

55
गिफ्ट देऊ शकता फोन

आपण हा फोन नवीन वर्षाला ख्रिसमस कंपनीसाठी आपण ऑफरमध्ये हा फोन घेऊ शकणार आहे. आपल्याला जर आयफोनच घ्यायचा असेल तर आपण हा फोन नक्कीच खरेदी करू शकता.

Read more Photos on

Recommended Stories