टाटा पंच २०२६ नवीन रूपात येणार मार्केटमध्ये, कलरमध्ये हे पर्याय होणार उपलब्ध

Published : Jan 09, 2026, 02:00 PM IST

टाटाची सर्वाधिक विक्री होणारी पंच गाडी २०२६ मध्ये नवीन फेसलिफ्ट अवतारात येणार आहे. या मॉडेलमध्ये नवीन टर्बो पेट्रोल इंजिन, १०.२५-इंच टचस्क्रीन आणि सनरूफ सारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये असतील, ज्यामुळे ती बाजारात अधिक स्पर्धात्मक बनेल.

PREV
15
टाटा पंच २०२६ नवीन रूपात येणार मार्केटमध्ये, कलरमध्ये हे पर्याय होणार उपलब्ध

टाटाची सर्वात जास्त विक्री होणारी गाडी म्हणून पंचची ओळख मार्केटमध्ये तयार झाली आहे. २०२६ मध्ये टाटा कंपनीची हि गाडी नवीन व्हेरियंटमध्ये येणार असून तिच्यात इंजिन येणार आहे.

25
टाटा कंपनीच्या गाड्यांचे कोणते येणार कलर?

टाटाची सर्वात जास्त विक्री होणारी गाडी म्हणून पंचची ओळख मार्केटमध्ये तयार झाली आहे. २०२६ मध्ये टाटा कंपनीची हि गाडी नवीन व्हेरियंटमध्ये येणार असून तिच्यात इंजिन येणार आहे.

35
टाटाचे इंटेरिअर

टाटा पंच फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये नवीन, फ्रीस्टँडिंग १०.२५-इंच टचस्क्रीन आणि ७-इंच डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले असेल. या येणाऱ्या कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सिंगल-पेन सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप सारखी वैशिष्ट्ये अपेक्षित आहेत. .

45
टाटा पंच फेसलिफ्ट: इंजिन पर्याय

नवीन टाटा पंचमध्ये नवीन टर्बो पेट्रोल इंजिन असण्याची पुष्टी यापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या टीझरद्वारे करण्यात आली आहे. त्यात सध्याच्या मॉडेलसारखेच इंजिन पर्याय देखील असतील.

55
टाटाचे इंटेरिअर

पंच फेसलिफ्ट की कीमत 5.3 लाख रुपये (एक्स-शोरूम) के आसपास से शुरू हो सकती है। इसका मुकाबला मारुति इग्निस, हुंडई एक्सटर और सिट्रोएन सी3 से रहेगा।

Read more Photos on

Recommended Stories