मारुती सुझुकी डिझायरने नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक विक्रीचा विक्रम केला असून, तब्बल २१,०८२ युनिट्स विकल्या आहेत. या यादीत ह्युंदाई ऑरा आणि होंडा अमेझ अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
भारतात या गाडीची झाली सर्वात जास्त विक्री, कोणती आहे ती कार?
मारुती सुझुकी कंपनीच्या स्विफ्ट गाडीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात डिझायरच्या तब्बल 21,082 युनिट्सची विक्री झाली असून, वार्षिक आधारावर तिच्या विक्रीत 78.98 टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
25
कोणती गाडी पहिल्या क्रमांकावर?
मारुती स्विफ्ट या गाडीने या यादीमध्ये सर्वात आधी क्रमांक मारला आहे. या विक्री यादीत दुसऱ्या क्रमांकावर हुंडई ऑरा राहिली. नोव्हेंबरमध्ये ऑराच्या 5,731 युनिट्सची विक्री झाली असून, तिच्या विक्रीत वार्षिक आधारावर 34.91 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर होंडा अमेझ राहिली.
35
चौथ्या स्थानी कोणती गाडी राहिली?
विक्रीच्या यादीत फॉक्स वॅगन हि गाडी व्हर्ट्स राहिली आहे. व्हर्टसने 52.71 टक्के वार्षिक वाढीसह 2,225 युनिट्सची विक्री केली. तर पाचव्या क्रमांकावर स्कोडा स्लाविया राहिली. मात्र, स्लावियाच्या विक्रीत 0.97 टक्क्यांची किरकोळ घट दिसून आली असून, एकूण 1,120 युनिट्सची विक्री झाली.
या यादीत सहाव्या क्रमांकावर हुंडई वरना राहिली. मात्र, वरनाच्या विक्रीत मोठी घसरण दिसून आली असून, वार्षिक आधारावर 41.55 टक्क्यांची घट नोंदवली गेली. नोव्हेंबरमध्ये वरनाच्या केवळ 709 युनिट्सची विक्री झाली.
55
टाटा टिगॊरने कितवा क्रमांक मारला?
आठव्या क्रमांकावर टाटा टिगोर राहिली. टिगोरच्या विक्रीत 43.19 टक्क्यांची घट झाली असून, केवळ 488 युनिट्सची विक्री नोंदवण्यात आली. तर नवव्या क्रमांकावर टोयोटा कॅमरी राहिली.